अभिनेत्री तृप्ती तोरडमलने 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटामधून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.
‘सविता...’नंतर तृप्ती दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातही झळकली होती.
‘फत्तेशिकस्त’मध्ये ‘रायबाघन’ ही भूमिका साकारणारी तृप्ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.
सोशल मीडियावर अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करत असते. आताही तिने काही बॅकलेस आऊटफिटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या मनमोहक अदांवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.