Kriti Sanon Photoshoot : ‘माझ्या पहिल्या फोटोशूटनंतर मी…’; आदिपुरुष’च्या प्रमोशनवेळी क्रिती सेनॉनने केला मोठा खुलासा!

Adipurush Actress Kriti sanon : क्रिती सेननने तिचे पहिले फोटोशूट केले तेव्हा ती घरी आल्यावर रडली होती. आदिपुरुषच्या एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबतचा खुलासा केला आहे.

Kriti Sanon Photoshoot : 'माझ्या पहिल्या फोटोशूटनंतर मी...'; आदिपुरुष'च्या प्रमोशनवेळी क्रिती सेनॉनने केला मोठा खुलासा!
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:34 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत क्रिती सेनॉनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच आता ती ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं सीतेची भूमिका साकारली आहे. सध्या क्रिती तिच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसंच या ट्रेलरला खूप पसंती मिळाली आहे. अशातच, एका मुलाखतीमध्ये क्रितीने तिच्या मॉडेलिंगच्या वेळीचा एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

हार्पर बाजार इंडियाला क्रितीने मुलाखत दिली. यावेळी तिनं सांगितलं की, ती तिच्या पहिल्या फोटोशूटवेळी खूप नर्व्हस होती.  यादरम्यान तिनं तिच्या आईबद्दलही सांगितलं. तिची आई प्रोफेसर होती, तसंच तिने गरोदर असताना पीएचडी पूर्ण केली होती.

क्रिती सेनॉन फोटोशूटवेळी रडलेली

“मला माझ्या पहिल्या फोटोशूट वेळी खूप नर्व्हस वाटत होतं. त्यावेळी माझ्याकडून थोडी चूक झाली होती. त्यामुळे घरी आल्यावर मी रडले होते. कारण मी चांगलं करू शकले नाही याचा मला त्रास झाल्याचं क्रिती सेनॉननं सांगितलं.  क्रितीनं सांगितलेला हा किस्सा तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली तेव्हाचा आहे. तसंच तिने पहिला चित्रपट महेश बाबूसोबत केला होता.

प्रत्येकामध्ये आत्मविश्वास हा वेळेसोबत येतो. मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या यशापेक्षा अपयशातून जास्त शिकता. तसंच चुकांमधून शिकून पुढे जाण्याचा माझा मंत्र असल्याचंही पुढे क्रिती सेनॉन म्हणाली.

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.