#HeraPheri चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी धमाल मीम्स शेअर करत व्यक्त केला आनंद!

'हेर फेरी' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मीडियावर #HeraPheri आणि #21YearsOfHeraPheri  सारख्या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू केला आहे आणि लोक धमाल मीम्स शेअर करत आपला आनंद व्यक्त करत आहेत.

#HeraPheri चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी धमाल मीम्स शेअर करत व्यक्त केला आनंद!
सुनील शेट्टी, परेश रावल, अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 1:29 PM

मुंबई : मनोरंजन विश्वात 2000मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट कदाचित आता जुने झाले असतील, पण त्या काळातील काही चित्रपटांची नावे ऐकल्यानंतर ती हल्लीच प्रदर्शित झाले असावेत असे वाटते. या दशकातल्या अशा आठवणीत राहणाऱ्या चित्रपटांची यादी तयार केली तर, त्यात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) या त्रिकूटाचा ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) हा चित्रपट लगेच डोळ्यासमोर येईल. या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ हसवलेच नाही तर, आपल्या विनोदाची अशी जादू पसरवली की, आजच्या पिढीतील तरुण मंडळीसुद्धा या चित्रपटाचे फॅन बनली आहेत (Akshay Kumar, Paresh Rawal, Suniel Shetty  starrer film Hera Pheri completed 21 years).

जेव्हा जेव्हा आपण अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल एकत्र पाहतो, तेव्हा ‘हेरा फेरी’ चित्रपट आठवून आपल्याला हसू आल्याशिवाय राहवत नाही. या त्रिकुटाने चित्रपटात असा काही दमदार अभिनय केला आहे की, त्यांना जितक्या वेळा या चित्रपटात पाहिले जाईल, तितक्या वेळा प्रेक्षक खळखळून हसतील. या चित्रपटाचा संवाद ‘उठा ले रे बाबा हो’ असो किंवा ‘राजू’, ‘श्याम’, ‘बाबुराव’, ‘खडक सिंह’ ही पात्र, सगळ्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली. आज (31 मार्च) या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मीडियावर #HeraPheri आणि #21YearsOfHeraPheri  सारख्या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू केला आहे आणि लोक धमाल मीम्स शेअर करत आपला आनंद व्यक्त करत आहेत.

पाहा नेटकऱ्यांचे धमाल मीम्स

(Akshay Kumar, Paresh Rawal, Suniel Shetty  starrer film Hera Pheri completed 21 years)

(Akshay Kumar, Paresh Rawal, Suniel Shetty  starrer film Hera Pheri completed 21 years)

हेही वाचा :

‘सलमान खानने मला फसवलं’, एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सोडले ब्रेकअपवर मौन!

Sonu Sood | शाकाहारी अन्न खाऊन सोनूने बनवली पिळदार शरीरयष्टी, नवा फोटो पाहून चाहतेही झाले मुग्ध!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.