Alia Bhatt-Ranbir Kapoor | रणबीर कपूरला घ्यायला आलिया पोचली एअरपोर्टला, युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे नेहमीच चर्चेत असतात. त्या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alia Bhatt-Ranbir Kapoor | रणबीर कपूरला घ्यायला आलिया पोचली एअरपोर्टला, युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स...
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:59 PM

Alia Bhatt – Ranbir Kapoor | अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) हे दोघेही बॉलिवूडमधील एक नावाजलेलं कपल आहेत. त्यांच्या नात्यामुळे ते नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात. आलिया भट्टचा ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी ‘ हा चित्रपट नुकताच रिलीज झाल्याने ती सध्या चर्चेत आहे. तर रणबीरने नुकताच इंडिया कोचर वीकमध्ये रॅम्प वॉक करत त्याचा जलवा दाखवला. या फॅशन इव्हेंटनंतर रणबीर जेव्हा मुंबीत परत आला तेव्हा त्याला एअरपोर्टवर एक सुखद सरप्राईज मिळाले.

खरंतर आलिया भट्ट स्वत:च तिच्या पतीला, रणबीरला रिसीव्ह करण्यासाठी एअरपोर्टला आली होती. यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅज्युअल कपड्यांमध्ये आलेला रणबीर निवांतपणे त्याच्या कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर कारमध्ये बसून आलिया त्याच्या येण्याची वाट बघत होती. पण ती कारच्या बाहेर आली नाही. हा व्हिडीओ पाहून रालियाचे (रणबीर-आलिया) चाहते खुश झाले आहेत.

पण दुसरीकडे काही सोशल मीडिया युजर्सना हा दिखावा वाटतो. त्यावर विविध प्रतिक्रियाही आल्या आहेत. ‘ (बरं झालं ही आली) नाहीतर हा रस्ता विसरून एखाद्या एक्सच्या (गर्लफ्रेंड) घरी गेला असता ‘ अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली. ‘ हो, नाहीतर तर तो (घरी) परत येऊ शकला नसता ‘ अशा अनेक कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.

रणबीर नुकताच आलियासोबत रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी पोहोचला होता. चित्रपच पाहिल्यानंतर त्याने आलियाचे खूप कौतुक केले होते. त्याला हा चित्रपट खूप आवडला.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.