बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण, ट्विटरवरुन माहिती; संपर्कातील सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन

अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन बच्चन यांनी केलंय.

बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण, ट्विटरवरुन माहिती; संपर्कातील सर्वांना चाचणी करण्याचे आवाहन
Amitabh Bachchan
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 12:01 AM

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करुन घ्या, असं आवाहन बच्चन यांनी केलंय. यापूर्वी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली होती. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि ऐश्वर्या आणि अभिषेकच्या मुलीची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती.

जुलै 2020 मध्येही बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जुलै 2020 मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना असलेली लक्षणं सौम्य लक्षण होती. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा अमिताभ यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती अभिषेक बच्चन याने त्यावेळी दिली होती.

 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.