स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे

मनमाड : स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं. पण संभाजी राजेंची भूमिका साकारणार असून मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचं ते म्हणाले.  मालेगाव येथे  सयाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते. अमोल कोल्हेंनी नुकताच […]

स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मनमाड : स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी निवृत्ती घेण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं. पण संभाजी राजेंची भूमिका साकारणार असून मालिका पूर्ण झाल्यानंतर मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचं ते म्हणाले.  मालेगाव येथे  सयाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात अमोल कोल्हे बोलत होते. अमोल कोल्हेंनी नुकताच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अमोल कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची उमेदवारीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज लावतोय. स्वराज्य रक्षक संभाजी राजे या मालिकेतून अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत. मालिकेतील त्यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय आहे.

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीला शिरुरमध्ये विरोध

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.