Video : बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा ‘या’ अभिनेत्रीसमोर पडतील फिक्या, व्हिडीओ पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच भोजपुरी अभिनेत्रीही स्टाईलच्या आणि लूकच्या बाबतीत कमी नाहीयेत. नुकताच प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा 'या' अभिनेत्रीसमोर पडतील फिक्या, व्हिडीओ पाहिलात का?
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 10:22 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच भोजपुरी अभिनेत्रीही स्टाईलच्या आणि लूकच्या बाबतीत कमी नाहीयेत. नुकताच प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती सिझलिंग लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

नीलम गिरी ही भोजपुरीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.  सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आताही तिनं तिचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

नीलम गिरीने गुरुवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडीओत ती लाल रंगाच्या ब्लाउजसह साडी परिधान केलेल्या सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे. तसंच ती खाली बसून डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या अदा पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Neelam Giri (@neelamgiri_)

सध्या नीलम गिरीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.  तिच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तसंच नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.  यामध्ये विजय शर्मा नावाच्या युजरने लिहिले आहे की, “खूप सुंदर”.  सोबत त्याने रेड हार्ट इमोजीही टाकला आहे.  तर दुसऱ्यानं लिहिलं, “खूप क्यूट डान्स.”  तसंच रॉकी नावाच्या युजरनं लिहिले, “तु खूपच सुंदर दिसत आहेस.”

नीलम गिरी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.  सध्या इन्स्टाग्रामवर तिचे 2.6 मिलियन म्हणजेच 26 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.