Bigg Boss Season-16 : सलमान खान आता ‘गब्बर’ आणि ‘मोगाम्बो’ च्या भूमिकेत ;Bigg Boss Season-16 चा प्रोमो लॉन्च

या प्रोमोमध्ये बिग-बॉस सिझन-16 हा येत्या 1 ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे. आणखी एका प्रोमोमध्ये सलमान खान मिस्टर इंडियातील मोगाम्बो च्या भूमिकेत दिसून आला आहे

Bigg Boss Season-16 : सलमान खान आता 'गब्बर' आणि 'मोगाम्बो' च्या भूमिकेत ;Bigg Boss Season-16 चा प्रोमो लॉन्च
Salman Khan Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 3:13 PM

टेलिव्हजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग-बॉस सिझन-16 (Bigg Boss Season-16) ची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सर्वात मोठा चाहता वर्ग असलेल्या  या शो चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिझन 16 साठी स्पर्धकांची नावे चर्चेत असतानाच आता बिग-बॉस सिझन-16  चा  बॉलीवूड(Bollywood) अभिनेता सलमान खानचा  प्रोमो (Salaman Khan)  कलर वाहिनीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या शोच्या प्रोमो मध्ये सलमान खान चक्क बॉलीवूड मधील खलनायक गब्बर व मोगाम्बोच्या भूमिकेत दिसून आला आहे.

सोशल मीडियावरील या प्रोमोमध्ये ‘पचास पचास कोस दूर जब बच्चा रोएगा तो माँ कहेगी की सो जा वरना बिग बॉस आएगा बिग बॉस सिझन 16  गेम बदलगा क्यूकी बिग -बॉस खुद खेलेगा’ हा डायलॉग चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

हे सुद्धा वाचा

कलर वाहिनीवरील बिग बॉस सिझन 16  चा प्रोमोसोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. गब्बर भी लागेगा प्यारा जब बिग बॉस खुद आयेंगे बजाने कंटेन्स्टंट के बारा ‘हॅशटॅग बिगबॉस असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

या प्रोमोमध्ये बिग-बॉस सिझन-16 हा येत्या 1 ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे. आणखी एका प्रोमोमध्ये सलमान खान मिस्टर इंडियातील मोगाम्बो च्या भूमिकेत दिसून आला आहे. “मोगॅम्बो अब कभी खुश नही होगा. क्यूंकी अब सबको डर लगेगा बिग बॉस से. बिग बॉस सीझन 16 गेम बदलेगा क्यूंकी अब बिग बॉस खुद खेलोगा.” असे म्हणता दिसून आला आहे.

यानंतर चाहत्यांमध्ये शो पाहण्याची उत्सुकता दिसू लागली आहे. सिझन 15 संपल्यानंतर चाहत्यांचे लक्ष नव्या सिझनकडे लागले होते. या शो मधील स्पर्धकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. नेमकं या सिझन कोण सहभागी होणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.