Animal सिनेमामध्ये ही अभिनेत्री करणार होती ‘भाभी-2’ ची भूमिका, रणबीरसोबत तिचं खास नातं

Animal चित्रपटातील बोल्ड सीन चांगलेच चर्चेत आहेत. आता सोशल मीडियावर तृप्ती डिमरी याची चर्चा सुरू आहे तिनेचित्रपटात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली असून भाभी 2 म्हणून फेमस झाली. मात्र या चित्रपटात तृप्ती डिमरी हिची भूमिका बॉलिवूडचा सुपरस्टार असलेल्या अभिनेत्याची लेक साकारणार होती. कोण आहे ती जाणून घ्या.

Animal सिनेमामध्ये ही अभिनेत्री करणार होती 'भाभी-2' ची भूमिका, रणबीरसोबत तिचं खास नातं
Animal Ranbeer Kapoor Trupti dimri
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 1:22 AM

मुंबई : सध्या ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल यांनी दमदार असा अभिनय केला आहे. सध्या त्यांच्या अभिनयाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच या चित्रपटातील बोल्ड सीन देखील चांगलेच चर्चेत आहेत. सोबतच आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारलेली तृप्ती डिमरी.

या चित्रपटात रश्मिका मंदाना सोबत तृप्ती डिमरीही दिसली आहे. त्यामुळे सध्या तृप्तीला भाभी-2 म्हणून सोशल मीडियावर ओळखलं जात आहे. अॅनिमल चित्रपटात रणबीर आणि तृप्तीचे न्यूड सीन चांगलेच चर्चेत आहेत. पण तुम्हाला माहितीये का की, या चित्रपटात रणबीर सोबत असे इंटिमेट सीन देण्यासाठी बॉलिवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलीनं ऑडिशन दिलं होतं. पण काही कारणांमुळे तिला रिजेक्ट करण्यात आलं. त्यानंतर तृप्तीची निवड करण्यात आली. तर आता ही सुपरस्टारची मुलगी नेमकी आहे तरी कोण याबाबत जाणून घ्या.

मिळालेल्या माहितीनुसार, अॅनिमल या चित्रपटात भाभी-2 म्हणजेत तृप्ती डिमरीनं साकारलेल्या जोया या भूमिकेसाठी सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननं ऑडिशन दिलं होतं. सारा ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक होती, पण संदीप रेड्डी वांगा यांना शंका होती की इतके हॉट सीन्स असलेले इंटिमेंट सीन्स करू शकेल का?, त्यामुळे त्यांनी सारा ऐवजी तृप्तीची निवड केली.

दरम्यान, रणबीर कपूर आणि सारा अली खान यांच्यात एक खास नातं आहे. कारण सैफ अली खाननं करीना कपूरशी लग्न केलं आहे. तर रणबीर हा करीनाचा भाऊ आहे. त्यामुळे सारा आणि रणबीरमध्ये मामा-भाचीचं नातं आहे. या कारणामुळे देखील संदीप रेड्डी यांनी साराला या सीन्ससाठी रिजेक्ट केलं असून शकतं, असं म्हटलं जातंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.