Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं, हळहळलं आणि कोसळलं!

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड अक्षरशः हादरलं, हळहळलं आणि कोसळलं (Bollywood reaction on Sushant Singh Rajput Suicide).

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं, हळहळलं आणि कोसळलं!
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 4:29 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड अक्षरशः हादरलं, हळहळलं आणि कोसळलं (Bollywood reaction on Sushant Singh Rajput Suicide). सुशांतसोबत काम केलेल्या आणि त्याला ओळखणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांना त्याच्या आत्महत्येने धक्का बसला. त्यांच्या सर्वच चाहत्यांसाठी देखील हा मोठा आघात असणार आहे. महेंद्रसिंग धोनीची सशक्त भूमिका करणाऱ्या सुशांतच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. अभिनेता अक्षय कुमारने सुशांतच्या आत्महत्येवर ट्विटर करताना आपल्याला धक्का बसला असून निशब्द झाल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याच्ाय छिछोरे या चित्रपटातील भूमिकेविषयी देखील त्याने आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अक्षय कुमार म्हणाला, “या बातमीने मला धक्का बसलाय. मी निशब्द झालो आहे. मला आठवतंय, छिछोरे सिनेमात त्याला पाहिल्यानंतर मी सिनेमाचा निर्माता आणि माझा मित्र साजिदला मला हा चित्रपट किती आवडला याविषयी सांगितलं होतं. तसेच या चित्रपटाचा भाग व्हायला मला आवडलं असतं. तो एक प्रतिभावान अभिनेता होता. देव त्याच्या कुटुंबियांना शक्ती देवो.”

अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटलंय, “माझ्या प्रिय सुशांत सिंह राजपूत… अखेर का? का?” अभिनेता रितेश देशमुखने देखील सुशांतच्या आत्महत्येबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, “धक्का बसलाय. हे शब्दांच्या पलिकडचं आहे. अतीव दु:ख.” अभिनेता सुमीत राघवनने म्हटलं, “काय? का? यावर्षी काही चांगलं घडणार आहे का?”

करण जोहर

सुमित राघवन

उर्मिला मातोंडकर

मोहम्मद झिशान आयुब (अभिनेता)

सचिन तेंडूलकर

व्ही व्ही एस लक्ष्मण

हर्षा भोगले (क्रिडा विश्लेषक)

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)

संजय राऊत (शिवसेना)

रावसाहेब दानवे (भाजप)

अशोक चव्हाण (काँग्रेस)

राजनाथ सिंह (भाजप)

गुनीत मोंगा (निर्माता)

मनोज जोशी (अभिनेता)

अमृता फडणवीस

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Bollywood reaction on Sushant Singh Rajput Suicide

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.