66th Filmfare Awards Nominations List | ‘तान्हाजी’, ‘थप्पड’, ‘पंगा’चा डंका, पुरस्कारात सुशांतलाही स्थान, पाहा संपूर्ण यादी!

ज्या क्षणाची सगळ्या चाहत्यांना प्रतीक्षा होती, ती वेळ आता आली आहे. 66व्या फिल्मफेअर पुरस्कार 2021चे नामांकन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

66th Filmfare Awards Nominations List | ‘तान्हाजी’, ‘थप्पड’, ‘पंगा’चा डंका, पुरस्कारात सुशांतलाही स्थान, पाहा संपूर्ण यादी!
फिल्मफेअर
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 10:41 AM

मुंबई : ज्या क्षणाची सगळ्या चाहत्यांना प्रतीक्षा होती, ती वेळ आता आली आहे. 66व्या फिल्मफेअर पुरस्कार 2021चे नामांकन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. दर वेळी प्रमाणेच, यावेळीदेखील फिल्मफेअर मिळवण्यासाठी असंख्य चित्रपट आणि सेलेब्स अक्षरशः वाट बघत आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता, अभिनेत्री, संवाद, पटकथा यासह सर्व श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येतील (66th Filmfare Awards Nominations List know details here).

विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगन, सुशांत सिंह राजपूत आणि इरफान खान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन देण्यात आले आहे, तर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री विभागात तापसी पन्नू आणि कंगना रनौत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. यावेळी फिल्मफेअरवर कोणाचे नाव कोरले जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

2020मध्ये संपूर्ण वर्ष चित्रपटसृष्टी जवळजवळ बंद पडली होती. थिएटरऐवजी अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले होते. लवकरच हा सोहळा टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहेत. वाचा नामांकनांची संपूर्ण यादी…

सर्वोत्कृष्ट अभिनेता लीड रोल (मेल)

अजय देवगन (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

सुशांत सिंह राजपूत (दिल बेचारा)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री लीड रोल (फीमेल)

दीपिका पादुकोण (छपाक)

जान्हवी कपूर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

कंगना रनौत (पंगा)

तापसी पन्नू (थप्पड़)

विद्या बालन (शंकुतला देवी)

सर्वोत्कृष्ट फिल्म

तान्हाजीः द अनसंग वॉरियर

थप्पड़

गुलाबो सिताबो

गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल

लूडो

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

ओम राऊत (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

शरण शर्मा (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

अनुभव सिन्हा (थप्पड़)

सुजीत सरकार (गुलाबो सिताबो)

(66th Filmfare Awards Nominations List know details here)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

सैफ अली खान (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

दीपक डोबिरयाल (अंग्रेजी मीडियम)

गजराज राव (शुभ मंगल ज्यादा सावधान)

कुमुद मिश्रा (थप्पड़)

पंकज त्रिपाठी (लूडो)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

रिचा चड्ढा (पंगा)

मानवी गागरू (शुभ मंगल ज्यादा सावधान)

नीना गुप्ता (शुभ मंगल ज्यादा सावधान)

तन्वी आजमी (थप्पड़)

फ़र्रुख़ जाफ़र (गुलाबो सिताबो)

सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम

छपाक (शंकर एहसान लॉय)

दिल बेचारा (एआर रहमान)

लव आजकल (प्रीतम)

लूडो (प्रीतम)

मलंग (कई आर्टिस्ट)

बेस्ट लिरिक्स

गुलजार: छपाक (छपाक)

शकील आजमी: इक टुकड़ा धूप (थप्पड़)

इरशाद कामिल: शायद (लव आज कल)इरशाद कामिल: मेहरमा (लव आज कल)

सैयद कादरी: हमदम हरदम (लूडो)

व्यायू: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (मेल)

अरिजीत सिंह: शायद (लव आज कल)

अरिजीत सिंह: आबाद बरबाद (लूडो)

आयुष्मान खुराना: मेरे लिए तुम काफी हो (शुभ मंगल ज्यादा सावधान)

दर्शन रावल: मेहरमा (लव आज कल)

राघव चैतन्य: इक टुकड़ा धूप (थप्पड़

वेद शर्मा: मलंग (मलंग)

(66th Filmfare Awards Nominations List know details here)

बेस्ट प्लेबॅक सिंगर (फीमेल)

अंतरा मित्रा: मेहरमा (लव आज कल)

असीस कौर: मलंग (मलंग)

पलक मुंछाल: मन की डोरी (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

श्रद्धा मिश्रा: मर जाए हम (शिकारा)

सुनिधि चौहान: पास नहीं तो फेल (शंकुतला देवी)

क्रिटिक्स अवॉर्ड्स

गुलाबो सिताबो (सूजीत सरकार)

कामयाब (हार्दिक मेहता)

लूटकेस (राजेश कृष्णन)

सर (रोहेना गेरा)

थप्पड़ (अनुभव सिन्हा)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)

अमिताभ बच्चन (गुलाबो सिताबो)

इरफान खान (अंग्रेजी मीडियम)

राजुकमार राव (लूडो)

संजय मिश्रा (कामयाब)

शार्दुल भारद्वाज (ईब आले ऊ!)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)

भूमि पेडनेकर (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

कोकणा सेन शर्मा (डॉली किट्टी और वो चमकते सितारे)

सान्या मल्होत्रा (लूडो)

तापसी पन्नू (थप्पड़)

तिल्लोतामा शोम (सर)

विद्या बालन (शंकुतला देवी)

बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन

आदित्य कंवर (गुंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

अनुराग बसु (लूडो)

मानसी ध्रुव मेहता (गुलाबो सिताबो)

संदीप मेहर (पंगा)

श्रीराम कन्नड़ आयंगर, सुजीत सावंत, (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

बेस्ट एडिटिंग

अजय शर्मा (लूडो)

चंद्रशेखर प्रजापति (गुलाबो सिताबो)

आनंद सुबैया (लूटकेस)

यश पुष्पा रामचंदानी (थप्पड़)

बेस्ट कोरियॉग्रॉफी

फराह खान: दिल बेचारा (दिल बेचारा)

कृति महेश, राहुल शेट्टी (आरएनपी): इलीगल वेपन (स्ट्रीट डांसर 3D)

गणेश आचार्य: शंकरा रे शंकरा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

गणेश आचार्य: भंकास (बागी 3)

(66th Filmfare Awards Nominations List know details here)

बेस्ट साऊंड डिझाईन

लोचन कांडविंड़े (लूटकेस)

अभिषेक नायर, शिजिन मेलविन हटन (लूडो)

दीपांकर जोजो चाकी, निहिर रंजन समल (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ!)

कामोद खाराड़े (थप्पड़)

बेस्ट सिनमेटोग्रॉफी

केइको नकाहारा (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अर्चित पटेल, जय आई पटेल (पंगा)

सौम्यनंद सही (ईब आले ऊ!)

सौमिक सर्मिला मुखर्जी (थप्पड़)

अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर

एआर रहमान (दिल बेचारा)

प्रीतम (लूडो)

समीर उद्दीन (लूटकेस)

संदीप शिरोडकर (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

मंगेश उर्मिला धाकड़े (थप्पड़)

बेस्ट डायलॉग

प्रकाश कपाड़िया (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

भावेश मांडलिया, गौरव शुक्ला, विनय चावल, सारा बोदीनार (अंग्रेजी मीडियम)

कपिल सावंत (लूटकेस)

सम्राट चक्रवर्ती (लूडो)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

बेस्ट वीएफएक्स

जयेश वैष्णव (गंजन सक्सेनाः द करगिल गर्ल)

महेश बारिया (बागी 3)

प्रसाद सुतार (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

बेस्ट स्टोरी

अनुभव सिन्हा, मृण्मयी लागू वायकुल (थप्पड़)

जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)

शुभम (ईब आले ऊ)

हार्दिक मेहता (कामयाब)

कपिल सावंत और राजेश कृष्णन (लूटकेस)

रोहेना गेरा (सर)

बेस्ट अॅक्शन

रमजान बुलुट, आरपी यादव (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अहमद खान (बागी 3)

हरपाल सिंह (छलांग)

मनोहर वर्मा (लूटकेस)

बेस्ट स्क्रीनप्ले

प्रकाश कपाड़िया, ओम राउत (तान्हाजीः द अनसंग वॉरियर)

अनुभव सिन्हा, मृणमयी लागू वायकुल (थप्पड़)

कपिल सावंत और राजेश कृष्णन (लूटकेस)

अनुराग बसु (लूडो)

रोहेना गेरा (सर)

(66th Filmfare Awards Nominations List know details here)

हेही वाचा :

Pooja Sawant | पूजा सावंत पुन्हा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज, ‘बळी’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

Janhvi Kapoor | ‘फोटोतला तो मुलगा कोण?’, जान्हवी कपूरच्या नव्या फोटोंवर चाहत्यांचा सवाल!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.