83, Spider Man, Pushpa : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटांनी केली धमाकेदार कमाई, पाहा Collection
थिएटरमध्ये दाखल झालेल्या रणवीर सिंगचा चित्रपट 83, टॉम हॉलंडचा चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम (Spider Man no way home) आणि अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा द राइज (Pushpa the Rise) यांच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.
![1 जानेवारीला सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात केली. सर्वांनी नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं केलं. एवढंच नाही तर सर्वांनी यावेळी चित्रपट पाहिला. यामुळेच शनिवारी थिएटरमध्ये दाखल झालेल्या रणवीर सिंगचा चित्रपट 83, टॉम हॉलंडचा चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम (Spider Man no way home) आणि अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा द राइज (Pushpa the Rise) यांच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोविडमुळे चित्रपटांच्या रिलीज डेट निर्माते पुढे ढकलत आहेत. सध्या मात्र या तिन्ही चित्रपटांनी धुमाकूळ घातलाय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/02185726/movies.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![Box OfficeIndia.comच्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तिन्ही चित्रपटांच्या कमाईत कमालीची वाढ झालीय. 83 आणि स्पायडर मॅनच्या कमाईत 70 टक्क्यांनी वाढ झालीय. रिपोर्ट्सनुसार, दोन्ही चित्रपटांची कमाई 7 कोटी आणि 5 कोटी आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/02185720/movies-2f.jpg)
2 / 5
![पुष्पाच्या हिंदी व्हर्जननं चांगली कमाई केलीय. त्याची कमाई 83पेक्षा मात्र कमी आहे. रिपोर्ट्सनुसार त्याची कमाई 5.50 कोटी आहे. पुष्पाचं हिंदी व्हर्जन 2021मधलं सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं आहे. त्याचवेळी, 83ची सुरूवात थोडी हळूवारपणेच झाली. या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 68.21 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याची सुरुवात 4.25 कोटींनी झाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/02185716/pushpa-movie-.jpg)
3 / 5
![स्पायडर मॅन नो वे होमनं तिकडे 200 कोटींचं कलेक्शन केलं. त्यानंतरही या चित्रपटानं दुसऱ्या आठवड्यात 190 कोटींची कमाई केली होती. आता रविवारीही चित्रपट अधिक कमाई करू शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/02185707/spider-man.jpg)
4 / 5
![अलीकडे कोविडमुळे, जर्सी आणि आरआरआर पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे हे चित्रपट अजूनही अधिक कमाई करू शकतात, रिलीज झाल्यानंतरच ते कळणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/12/28221230/Rajamouli-announces-RRR-Release-date.jpg)
5 / 5
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Riteish-Deshmukh-and-Genelia-DSouza-wedding-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ? म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/prajakata-mali-pic-main.jpg?w=670&ar=16:9)
म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?
![लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-malaika-look-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना