आपल्या बाळाने दुसरा तैमूर होऊ नये, विराट-अनुष्काचं प्लॅनिंग ठरलं

जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार आहे. इतकंच नाही तर बाळाचं संगोपन कशा पद्धतीने करायचं याबाबतही त्यांनी विचार केला आहे.

आपल्या बाळाने दुसरा तैमूर होऊ नये, विराट-अनुष्काचं प्लॅनिंग ठरलं
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 11:35 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली हे लवकरच मम्मी-पप्पा  (Anushka Sharma And Virat Kohli )होणार आहेत. येत्या जानेवारी महिन्यात अनुष्का बाळाला जन्म देणार आहे. इतकंच नाही तर बाळाचं संगोपन कशा पद्धतीने करायचं याबाबतही त्यांनी विचार केला आहे. अनुष्काने वोग (Vogue) मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की ती आणि विराट त्यांच्या बाळाला मीडियापासून दूर ठेवू इच्छितात. त्यांचं बाळ जास्त मस्तीखोर होऊ नये, असं त्यांना वाटतं (Anushka Sharma And Virat Kohli ).

बाळाचं संगोपन कसं करणार, त्याबाबतही तिने या मुलाखतीत सांगितलं. मी प्रगतीशील कुटुंबातून आली आहे. जिथे लहान मुलांचे सर्व लाड पुरवले जातात त्यासोबतच त्यांना इतरांचा आदर करण्यासही शिकवले जाते. तुम्हाला मुलांसाठी स्वत: हे स्ट्रक्चर तयार करावं लागेल. आम्हाला आमच्या मुलाला मस्तीखोर बनवायचं नाहीये. मी आई होण्यापूर्वीपासूनच याचा विचार करत होते, असं तिने सांगितलं.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

काही दिवसांपूर्वी तैमुरला (Taimur Ali Khan) मिळणाऱ्या अटेंशनबाबत बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, अनुष्का-विराट हे एक लोकप्रिय जोडपं आहे. जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म होईल तेव्हा पॅपराजी तैमुरला सोडून त्यांच्या मुलांकडे लक्ष देतील (Anushka Sharma And Virat Kohli ).

Anushka Sharma And Virat Kohli

संबंधित बातम्या :

Birthday Wish : तैमूरच्या वाढदिवसानिमित्त करीना कपूरची खास पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

Alia-Ranbir Engagement  | आलिया भट्ट-रणबीर कपूरचा साखरपुडा? वाचा रणधीर कपूर काय म्हणाले…

Hot Photos | ताराने बोल्ड अंदाजातला फोटो केला शेअर, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर!

Anushka Sharma : टीम इंडियाच्या खराब कामगिरीवरुन अनुष्का शर्मा पुन्हा ट्रोल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.