यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई फक्त या चित्रपटाची, शाहरूख खान, सनी देओल पडले मागे

Box Office Top Collection 2023 : यंदाच्या वर्षाी अनेक चित्रपट आलेले पाहायला मिळाले, यामधील काही चित्रपट हे दिग्गज कलाकारांचे होते. कोरोनानंतर प्रेक्षकवर्ग कमी प्रमाणात सिनेमागृहात जात होत. मात्र काही असे सिनेमे यांमी बजेटपेक्षा मजबूत कमाई केली.

यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई फक्त या चित्रपटाची, शाहरूख खान, सनी देओल पडले मागे
Bollywood moviesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 8:20 PM

मुंबई : कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. कोरोनानंतर रिलीज होणार जास्त चित्रपट हे फ्लाॅप जाताना दिसले. विशेष म्हणजे मोठ्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट देखील फ्लाॅप गेले. अनेक चित्रपट चित्रपट रिलीज करण्यासही घाबरताना दिसले. 2023 हे वर्षे बाॅलिवूड चित्रपटांसाठी अत्यंत खास आणि मालामाल करणारे ठरले. एका मागून एक चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसले. शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट 2023 सुरूवातीला रिलीज झाला आणि या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केली.

केरला स्टोरी केरला स्टोरी या चित्रपटाला सुरूवातीला प्रचंड विरोध झाला. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर धमाका बघायला मिळाला. मात्र, बजेटच्या मानाने कमाईमध्ये पठाण या चित्रपटाला द केरळ स्टोरी या चित्रपटाने मागे टाकले. द केरळ स्टोरी चित्रपटाचे बजेट हे साधारण 30 कोटी होते. चित्रपटाने 238.27 कोटींची कमाई केली. यानुसार रिटर्नमध्ये 694.23 मिळाले.

गदर 2 दुसरा नंबर हा सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाचा आहे. गदर 2 चित्रपटाचे बजेट हे 75 कोटी होते. या चित्रपटाने एकून 525.50 कोटींची कमाई केली. चित्रपटाला 600.66 टक्के परतावा मिळाला आहे. यानुसार गदर चित्रपटा दुसऱ्या नंबरवर आहे.

अॅनिमल रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा देखील चित्रपट धमाका करताना दिसला. अॅनिमल चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड असे प्रेम मिळाले. अॅनिमल या चित्रपटाचे बजेट हे 200 कोटी होते. चित्रपटाने 537.27 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला म्हणजेच 168.63 टक्के परतावा मिळाला आहे.

12th Fail या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर विक्रांत मॅसी यांचा चित्रपट 12th Fail आहे. या चित्रपटाचे बजेट हे 20 कोटी होते. या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटाने तब्बल 51.93 कोटींची कमाई केली. म्हणजेच या चित्रपटाला 159.65 टक्के परतावा मिळाला आहे. खरोखरच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठे क्रेझ बघायला मिळाले.

OMG 2 अक्षय कुमार याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून काही खास धमाका करू शकत नाहीत. मात्र, याला ओएमजी 2 हा चित्रपट अपवाद ठरलाय. या चित्रपटाने चांगला परतावा मिळवला आहे. या चित्रपटाचे बजेट हे 65 कोटी होते. या चित्रपटाने 150 कोटींची कमाई केली. म्हणजेच चित्रपटाने 130.76 टक्के परतावा मिळवला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.