Deepika Padukone : दीपिका पादुकोण बनली Levi’s ब्रँडची भारतातील पहिली महिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!

दीपिका पादुकोण आता Levi’s या ग्लोबल ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर झाली आहे. (Deepika Padukone is the Ambassador of Levi’s global brand)

Deepika Padukone : दीपिका पादुकोण बनली Levi’s ब्रँडची भारतातील पहिली महिला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर!
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 5:10 PM

मुंबई : दीपिका पादुकोण (Deepika Padukone)आता Levi’s या ग्लोबल ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रँडच्या मते दीपिका ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानं ते नवीन पिढीतील महिलांना त्यांच्या ब्रँडकडे आकर्षित करू शकतील. दीपिका ही भारतातील या ब्रँडचा चेहरा बनणारी पहिली अभिनेत्री आहे. दीपिका आता Levi’s या नवीन ब्रँडच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे. ब्रँड मॅनेजिंग डायरेक्टर संजीव म्हणतात की दीपिका एक स्टाईल आयकॉन आहे आणि बर्‍याच महिला तिचं अनुकरण करतात. दीपिका आमच्या या ब्रँडमध्ये सामील झाल्यानंतर आमच्या ब्रँडचा फायदा होईल. या ब्रँडमध्ये सामील झाल्यानंतर दीपिकानं तिचा फोटोही शेअर केला आहे. (Deepika Padukone is the Ambassador of Levi’s global brand)

 ब्रँडकडून स्पेशल पोस्ट

या व्यतिरिक्त दीपिकाला या ब्रँडशी जोडल्यानंतर Levi’s नं तिच्यासाठी एक खास पोस्टही शेअर केली आहे. नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवरुन ट्रोलरचा क्लासकाही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं सोशल मीडियावर दीपिकाला अपमान जनक मॅसेज केला होता. दीपिकानं त्या ट्रोलरचा चांगलाच क्लास घेतला आणि त्याचा मॅसेज सर्वांसमोर शेअर केला. या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना दीपिकानं लिहिलं की, ‘हा मेसेज पाहून तुमच्या कुटुंबियांना नक्कीच अभिमान वाटेल.’ वर्क फ्रंटबद्दल बोललं तर दीपिका सध्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. ती सध्या शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री कबीर खान दिग्दर्शित 83 मध्ये पती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.

पठाण चित्रपटात साकारणार ही भूमिका

या व्यतिरिक्त दीपिका लवकरच ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दुबईला जाणार आहे.  दीपिकाचे पात्र असेच असेल सूत्र्यांच्या माहितीनुसार या चित्रपटातील दीपिकाची भूमिका एक इंटेलिजेंस एजंट म्हणून असेल, पठाणला तिला एका महत्त्वाच्या मोहिमेत सामील करतो. या चित्रपटात दीपिका अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. शाहरुखच्या पात्रावर हा संपूर्ण चित्रपट केंद्रित आहे.

संबंधित बातम्या 

Gangubai Kathiawadi Teaser : संजय भन्सालींच्या वाढदिवसाचे मोठे सरप्राईज, बहुचर्चित ‘गंगूबाई काठियावाडी’चा टीझर प्रदर्शित!

Kapil Sharma on wheelchair | कॉमेडियन कपिल शर्माच्या मणक्याला दुखापत, फिरण्यासाठी घ्यावी लागतेय व्हीलचेअरची मदत!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.