Disha Patani | सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली दिशा पाटनी, पहा काय म्हणाले नेटकरी…

फॅशन जगतात जेव्हा कम्फर्ट आणि स्टाईलचा एकत्र विचार केला जाते, तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सर्वांचे लक्ष वेधून घेते. दिशा बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते.

Disha Patani | सोशल मीडियावर बिकिनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली दिशा पाटनी, पहा काय म्हणाले नेटकरी...
दिशा पाटनी
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 3:26 PM

मुंबई  : फॅशन जगतात जेव्हा कम्फर्ट आणि स्टाईलचा एकत्र विचार केला जाते, तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) सर्वांचे लक्ष वेधून घेते. दिशा बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते आणि आता पुन्हा एकदा तिने असाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिशा बिकिनी अवतारात दिसली आहे आणि कॅमेरासमोर फोटोसाठी पोज देत आहे. पण याच फोटोवर नेटकऱ्यांनी तिला तट्रोल केलं आहे (Disha Patani share bikini photo on social media get troll by users).

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ, अभिनेत्री एली अवराम यांच्यासारखे सेलेब्स दिशाच्या या फोटोचे कौतुक करत आहेत. तर, दिशाची बहीण खुशबूनेही यावर छान कमेंट केली आहे.

पाहा दिशाच बिकिनी लूक

दिशाच्या स्ट्रॅपलेस बिकिनीची सोशल मीडियावर चर्चा

दिशा पाटनी हिने बुधवारी सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने आपल्या फिट बॉडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. दिशाने हलक्या केशरी रंगाची स्ट्रॅपलेस बिकिनी परिधान करुन आपले केस मोकळे सोडले आहेत. दिशा पाटनीचा हा बीच लूक बर्‍यापैकी ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोवर आतापर्यंत 19 लाखाहून अधिक लाईक्स आल्या आहेत

दिशा झाली ट्रोल!

नेहमीप्रमाणे या वेळीही बऱ्याच लोकांनी दिशाच्या या फोटोवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बर्‍याच वापरकर्त्यांनी मजेदार कमेंट केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “बॉलिवूडमध्ये नीट प्रयत्न करा, तुम्ही अभिनेत्री बनू शकता.” त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘उन्हामुळे तुम्ही काळवंडल्या आहात.'(Disha Patani share bikini photo on social media get troll by users)

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार दिशा

दिशा पाटनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच ‘राधे तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात सलमान खानच्या सोबत दिसणार आहे. ईदच्या खास प्रसंगावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटनी, तसेच रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यापूर्वी दिसणे सलमान खानसोबत ‘भारत’ (Bharat) चित्रपटात काम केले होते. याशिवाय दिशा ‘एक व्हिलियन 2’ चित्रपटाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहे. या चित्रपटात दिशा जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.

(Disha Patani share bikini photo on social media get troll by users)

हेही वाचा :

बॉलिवूडमध्ये ‘स्टारकिड्स’ची भरणा, आता सलमानच्या घरातील ‘या’ व्यक्तीला लाँच करणार सूरज बडजात्या!

Gauri Khan | गौरी खानचा ग्लॅमरस अंदाज, शाहरुख खानच्या पत्नीचे ‘हे’ फोटो पाहून चाहतेही म्हणाले ‘व्वा!’

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.