Kajal Aggarwalच्या प्रेग्नन्सीवरून पतीनं सोडलं मौन, सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं ‘सत्य’

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजल अग्रवाल(Kajal Aggarwal)च्या घरात लवकरच बाळाचा आवाग घुमणार आहे. ती आणि तिचा नवरा गौतम किचलू (Gautam Kitchlu) 2022मध्ये लहान पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

Kajal Aggarwalच्या प्रेग्नन्सीवरून पतीनं सोडलं मौन, सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं 'सत्य'
काजल अग्रवाल, गौतम किचलू
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 2:04 PM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजल अग्रवाल(Kajal Aggarwal)च्या घरात लवकरच बाळाचा आवाग घुमणार आहे. ती आणि तिचा नवरा गौतम किचलू (Gautam Kitchlu) 2022मध्ये लहान पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. काजल अग्रवाल गर्भवती असून खुद्द तिच्या पतीनं याला दुजोरा दिला आहे. गौतम किचलूनं एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यानं पत्नी काजल अग्रवाल आई होणार असल्याचं म्हटलंय.

इन्स्टावर शेअर केला फोटो 1 जानेवारी रोजी गौतम किचलूनं इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर पत्नी काजल अग्रवालचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. यासोबत त्यांनं लिहिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. फोटो पोस्ट करत त्यानं लिहिलंय, 2022 तुझी वाट पाहत आहे. यासोबतच त्यानं गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केला.

कमेंट सेक्शनमध्ये करतायत अभिनंदन… गौतम किचलूच्या या पोस्टवरून त्यांनी पत्नी काजल आई होणार असल्याकडे बोट दाखवल्याचं स्पष्ट झालंय. गौतमची ही पोस्ट सोशल मीडिया(Social Media)वर प्रचंड व्हायरल (Viral) होतेय. कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांचं अभिनंदन करताहेत. काजल अग्रवालनं 30 ऑक्टोबर 2021 रोजी गौतम किचलूशी लग्न केलं.

View this post on Instagram

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

प्रेग्नेंसीमुळे चर्चेत काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. एअरपोर्टवरून काजलचा एक फोटो व्हायरल झाला, ज्याला पाहून लोक तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधू लागले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी काजलनं सांगितलं होतं, की मला सध्या याबद्दल बोलायला आवडणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन. मात्र, यादरम्यान तिनं आई होणार असल्याची बातमी फेटाळून लावली नाही.

83, Spider Man, Pushpa : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटांनी केली धमाकेदार कमाई, पाहा Collection

Varun Dhawanनं असं काहीसं केलं नववर्षाचं स्वागत, चाहत्यांकडून कौतुक, पाहा Photo

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.