Kangana Ranaut : आपल्यावरचं संकट टळण्यासाठी कंगना रणौत राहू-केतूच्या चरणी! म्हणाली…

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या दोन वर्षांपासून तिच्या चित्रपटांसह विविध कारणांवरून वादात सापडली. या वर्षी तिला कमी पोलीस तक्रारी आणि एफआयआर तर जास्त लव्ह लेटर्स (Love Letters) हवी आहेत, म्हणून ती मंदिरात पोहोचली.

Kangana Ranaut : आपल्यावरचं संकट टळण्यासाठी कंगना रणौत राहू-केतूच्या चरणी! म्हणाली...
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 3:35 PM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या दोन वर्षांपासून तिच्या चित्रपटांसह विविध कारणांवरून वादात सापडली. 2021मध्ये तिच्याविरोधात अनेक ठिकाणी एफआयआर(FIR)ही नोंदवण्यात आले होते. आता तिनं 2022च्या शुभेच्छा चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. या वर्षी तिला कमी पोलीस तक्रारी आणि एफआयआर तर जास्त लव्ह लेटर्स (Love Letters) हवी आहेत, असं ती म्हणाली.

इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो कंगनानं तिरुपती बालाजी(Tirupati Balaji)च्या अगदी जवळ असलेल्या मंदिरात प्रार्थना करतानाचे फोटो इन्स्टाग्राम(Instagram)वर शेअर केले आहेत. कंगनानं कॅप्शन दिलंय, ‘जगात एकच राहू केतू मंदिर (Rahu Ketu)आहे. तिरुपती बालाजीच्या अगदी जवळ, तिथं काही विधी केले. पाच मौलिक लिंगांपैकी वायू तत्वाचंही इथं उल्लेखनीय स्थान आहे.’

प्रिय शत्रुंच्या दयायाचनेसाठी… या पोस्टमध्ये ती पुढे म्हणाली, की मी माझ्या प्रिय शत्रूंच्या दयेसाठी तिथं गेले होते, या वर्षी मला कमी पोलीस तक्रार/एफआयआर आणि अधिकाधिक प्रेमपत्रं हवी आहेत. जय राहू केतू जी.

आगामी प्रोजेक्ट्स आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं तर कंगना तिच्या पुढचा चित्रपट ‘धाकड’सा(Dhakad)ठी तयारी करतेय. हा एक अॅक्शन थ्रिलर (Action thriller) आहे. 8 एप्रिल 2022 रोजी तो रिलीज होणार होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला असून मे 2022 पर्यंत रिलीज डेट वाढवण्यात आलीय. तिच्याकडे ‘तेजस'(Tejas)ही आहे. हा चित्रपट एका धाडसी महिला वैमानिकाभोवती फिरतो आणि आपल्या देशाला बाहेरील शक्तींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महिला पायलट कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर तो आधारित आहे. ही देशाच्या शूर जवानांना श्रद्धांजली आहे.

Kajal Aggarwalच्या प्रेग्नन्सीवरून पतीनं सोडलं मौन, सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं ‘सत्य’

83, Spider Man, Pushpa : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटांनी केली धमाकेदार कमाई, पाहा Collection

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.