Happy Birthday Anupam Kher : अनेक आव्हानं आणि समस्यांवर मात, वाचा अभिनेते अनुपम खेर यांच्या आयुष्यातील संघर्ष

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम खेर हे असे अभिनेते आहे ज्यांना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक वेळा रिजेक्शनला सामोरे जावे लागलं. ( Overcoming Many Challenges and Problems, Read The Struggle in Actor Anupam Khair's Life)

Happy Birthday Anupam Kher : अनेक आव्हानं आणि समस्यांवर मात, वाचा अभिनेते अनुपम खेर यांच्या आयुष्यातील संघर्ष
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 1:14 PM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम खेर हे असे अभिनेते आहे ज्यांना आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक वेळा रिजेक्शनला सामोरे जावे लागले,मात्र आज ते दिग्गज  अभिनेते आहेत. 1984 साली वयाच्या 29व्या वर्षी सिंनोप्सिस या चित्रपटात 65 वर्षीय व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली तेव्हा अनुपम खेरला प्रथमच प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील अनुपम यांच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (Overcoming Many Challenges and Problems, Read The Struggle in Actor Anupam Khair’s Life)

‘या’ चित्रपटांमध्ये साकारल्या धमाकेदार भूमिका

1985 ते 1988 या काळात त्यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही. मात्र त्यानंतर अनुपम यांनी तेजाब या चित्रपटात धमाकेदार अभिनय केला आणि त्यांच्या या व्यक्तिरेखेनं लोकांनी मनं जिंकली. त्यानंतर अनुपम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. राम लखन, चांदनी, परिंदा, चालबाज, दिल, बीटा आणि डर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हम आपके हैं कौन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि कुछ कुछ होता है या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कॉमिक अवतारातून चाहत्यांची मनं जिंकली.

एका मुलाखतीत सांगितल्या अडचणी

आज अनुपम खैर अनेक हॉलिवूड शो आणि चित्रपटांमध्ये काम करत आहेत. मात्र तुम्हाला माहित असोल की त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं. हम आपके हैं कौनच्या शूटिंगदरम्यान अनुपम यांचा चेहरा लुळा पडलेला होता. एका शोमध्ये यांनी स्वत: याबद्दल सांगितले होतं.

शूटिंग दरम्यान आला अर्धांगवायूचा झटका

अनुपम यांनी सांगितलं होतं की, ते चित्रपटाचे शूटिंग करत होते त्यावेळी अचानक त्यांचा चेहरा सुन्न पडला त्यानंतर ते  ताबडतोब दिग्दर्शक सूरज यांच्याकडे गेले आणि त्यांना आपल्या तब्बेतीबद्दल सांगितलं मात्र शूटिंग थांबवू नये असेही अनुपम यांनी दिग्दर्शकांना सांगितलं. अनुपम खैर शोले या चित्रपटाचं चित्रिकरण करत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव अभिनयामुळे नाही तर अर्धांगवायूच्या झटक्यामुळे होते. तर अशा प्रकारच्या अडचणीनंतरही अनुपम यांनी आपल्या अभिनयात कोणालाही येऊ दिले नाही.

संबंधित बातम्या 

Shahrukh Khan : ‘दिल्लीला कधीही सोडू शकणार नाही’, शाहरुख खान आई-वडिलांच्या कबरीसमोर नतमस्तक

Raam Setu : ‘रामसेतु’ चित्रपटासाठी खास तयारी, अक्षय कुमारनं शेअर केला पहिला फोटो

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.