“प्रत्येकानं बघावा असा सिनेमा कारण…”, ‘द कश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यानंतर शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट

‘द कश्मीर फाईल्स‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात." असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

प्रत्येकानं बघावा असा सिनेमा कारण...,  'द कश्मीर फाईल्स' रिलीज झाल्यानंतर शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट
शरद पोंक्षे, द कश्मिर फाईल्स-सिनेमा
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:28 AM

मुंबई :द कश्मीर फाईल्स(The Kashmir Files Movie) हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आजपासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळतेय. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरअभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात.” असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट

‘द कश्मीर फाईल्स‘ या सिनेमाबाबत शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. “प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात.” असं शरद पोंक्षे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

अनुपम खेर यांची पोस्ट

“तुमच्या आशिर्वादामुळे मी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात स्वत:चं नाव कमावू शकलो. पण ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात मी कुठलाही अभिनय नाही केला. तो जिवंत इतिहास आहे”, असं अनुपम खेर म्हणालेत.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

चित्रपटातील कलाकार

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळतेय.

संबंधित बातम्या

‘हिंदी बोलता येतं का?’, समंथाने दिलं प्रामाणिकपणे उत्तर, म्हणाली…

“मी भारतीय नारी नाही म्हणून ट्रोल केलं जातं”; पूनम पांडेची तक्रार

जान्हवीच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.