Singer Taz Passed Away : बॉलिवूड गायक ताझ याचं निधन, वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गायक ताझ याचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ताझ यांना हर्नियाचा त्रास होता.अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Singer Taz Passed Away : बॉलिवूड गायक ताझ याचं निधन, वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गायक ताझ याचं निधन
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 12:46 PM

मुंबई : बॉलीवूड गायक ताझ (Singer Taz) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ताझ यांना हर्नियाचा त्रास होता. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. पण परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. मार्चच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. आता त्यांचा हर्नियाचा त्रास वाढल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते मागच्या काही काळात कोमात होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये (bollywood) शोकाकुल वातारण आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे.

गायक ताझ यांचं निधन

गायक ताझ याचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ताझ यांना हर्नियाचा त्रास होता.अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये शोकाकुल वातारण आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे.

कुटुंबियांकडून स्टेटमेंट समोर

ताज हे मार्च 2022 ला कोमातून बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाकडून स्टेटमेंट राजी करण्यात आलं होतं. “ताज यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची तब्येत हळूहळू सुधारतेय. त्यांचं शरीर उपचाराला प्रतिसाद देतंय. त्यामुळे या कठीण काळात तुमच्या सर्व प्रार्थना, शुभेच्छा सोबत राहू द्यात”, असं त्यांचं निधन झालं आहे.

ताज यांनी अनेक गाणी बॉलिवूडला दिली. ताज यांचा 1989 मध्ये’हिट द डेक’ अल्बम आला ज्याने त्यांना प्रसिद्धी दिली. ‘प्यार हो गया’, ‘गल्लन गोरियन’ ही त्यांची काही गाणी. अलिकडेच आलेलं’नचंगे सारी रात’ हे गाणंही खूप पसंत केलं गेलं.

ताज यांना याआधी जॉनी झी या नावाने ओळखले जात. पुढे ताज ही त्यांची ओळख झाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.