गली बॉयमधील आलिया भट्ट-रणवीर सिंहच्या किसिंग सीनवर कात्री?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा नवीन चित्रपट गली बॉय येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. चाहते मोठ्या उत्साहाने चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. मात्र प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. गली बॉय चित्रपटातील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे. सेन्सॉर बोर्डाने आलिया आणि रणवीर सिंहच्या 13 सेकंदाच्या किसिंग सीनवर पहिली कात्री […]

गली बॉयमधील आलिया भट्ट-रणवीर सिंहच्या किसिंग सीनवर कात्री?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा नवीन चित्रपट गली बॉय येत्या 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. चाहते मोठ्या उत्साहाने चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. मात्र प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी आहे. गली बॉय चित्रपटातील काही सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे. सेन्सॉर बोर्डाने आलिया आणि रणवीर सिंहच्या 13 सेकंदाच्या किसिंग सीनवर पहिली कात्री मारली आहे.

आलिया आणि रणवीर सिंहचा 13 सेकंदाचा किसिंग सीन सेन्सॉर बोर्डाने हटवला आहे. चित्रपटात बऱ्याच ठिकाणी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत, ते सुद्धा हटवण्यात आले आहेत. मात्र ट्रेलरमध्ये आलिया आणि रणवीर सिंहचा किसिंग सीन दाखवला आहे. कोणत्याही चित्रपटातील सीनवर कात्री मारण्याची ही पहिली घटना नाही. सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीसमोर अनेक बॉलिवूड चित्रपटांना सामना करावा लागला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या प्रकारामुळे अनेकवेळा दिग्दर्शकांनी आवाजही उठवला आहे.

गली बॉयच्या सीनवर सेन्सॉरने कात्री मारल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नुकतेच हा चित्रपट बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. जिथे चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच त्यांना लोखोंचे व्ह्यूज मिळत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.