दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दिसणार एकत्र

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी मोठ्या पडद्यावरील सर्वात हीट जोडींमधील एक आहे. नुकतेच दोघांनी लग्न केलं आहे आणि लग्नानंतर त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी इच्छूक आहेत. 2019 मध्ये असा कोणता चित्रपट नाही ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसतील. मात्र दीपिका आणि रणबीर कपूर ही जुनी जोडी लवकरच पडद्यावर […]

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दिसणार एकत्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी मोठ्या पडद्यावरील सर्वात हीट जोडींमधील एक आहे. नुकतेच दोघांनी लग्न केलं आहे आणि लग्नानंतर त्यांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी इच्छूक आहेत. 2019 मध्ये असा कोणता चित्रपट नाही ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसतील. मात्र दीपिका आणि रणबीर कपूर ही जुनी जोडी लवकरच पडद्यावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरु आहे. दीपिका आणि रणबीर लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात काम करणार आहेत. लव रंजनच्या येणाऱ्या नवीन चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका तसेल लीड रोलमध्ये अजय देवगण दिसणार आहे. तसेच दीपिका या चित्रपटात फीमेल लीड रोलमध्ये आहे.

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणने बॉलीवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ‘बचना ऐ हसीनो’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ सारख्या चित्रपटात या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली. ही जोडी अनेक दिवस कोणत्याच चित्रपटात आतापर्यंत एकत्र दिसली नाही. रणबीर आणि दीपिका पादुकोणच्या ब्रेकअपनंतर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा या दोघांना एकत्र पाहण्याची अपेक्षा सोडली होती. मात्र हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या वृत्तामुळे सध्या रणबीर आणि दीपिकाचे चाहते जास्त उत्साहीत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.