Drugs Case | दीया मिर्जाच्या माजी मॅनेजर राहिला आणि करण सजनानीला NCB कडून अटक

काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानीजवळून तब्बल 200 किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

Drugs Case | दीया मिर्जाच्या माजी मॅनेजर राहिला आणि करण सजनानीला NCB कडून अटक
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:33 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्य मृत्यूनंतर ड्रग्ज रॅकेटचा भोडाफोड झाला (Rahila Furniturewala And Karan Sajanani Arrested). तो अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेक कलाकारांचे नाव समोर आले आहेत. याच क्रमात राहिला फर्नीचरवाला आणि करण सजनानी यांचंही नाव पुढे आलं. यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांना शुक्रवारी (5 फेब्रुवारी) एनसीबीने अटक केली (Rahila Furniturewala And Karan Sajanani Arrested).

काही दिवसांपूर्वी राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानीजवळून तब्बल 200 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर यांना 30 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी त्यांना अखेर अटक करण्यात आली.

एनसीबीची धमाकेदार कारवाई

यापूर्वी एनसीबीने सुशांत सिंह राजपूतच्या जवळचा असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला अटक केली होती. ऋषिकेश सुशांतच्या ड्रीम टीम प्रोजेक्टचा मॅनेजर होता. त्याने 2018-19 मध्ये सुशांतसोबत काम केलं. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणांमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह 25 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. तर अनेकांची चौकशी करण्यात आली आहे (Rahila Furniturewala And Karan Sajanani Arrested).

चिकू पठानने दिली माहिती

गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीबीने दाऊदचा जवळचा परवेज खान उर्फ चिकू पठान आणि आरिफ भुजवालाला अटक केली होती. चिकू पठानने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या टीमने माहिममध्ये धाड टाकली. त्याशिवाय, इतर ठिकाणांवरील ड्रग्ज तस्करांच्या शोध मोहीम आणखी तेज केली.

Rahila Furniturewala And Karan Sajanani Arrested

संबंधित बातम्या :

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.