डॅनीचं खर नाव माहित तुम्हाला माहित आहे का ? खलनायकाच्या भूमिकेला त्यांनी खरा न्याय दिला

डॅनी यांचा जन्म सिक्कीम राज्यातला, त्यामुळे त्यांना भाषेची सुरूवातीला अनेकदा अडचण झाली होती. त्यांचं नाव डॅनी डँग्झोपा (thsering phintso denzongpa) डॅनीला लहानपणापासून घोड्यांची प्रचंड आवड होती.

डॅनीचं खर नाव माहित तुम्हाला माहित आहे का ?  खलनायकाच्या भूमिकेला त्यांनी खरा न्याय दिला
डॅनी (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:00 AM

मुंबई – आपण एखाद्या कलाकाराचे चाहते असतो, परंतु आपल्याला त्या कलाकाराची अधिक माहिती नसते. पण त्या कलाकाराविषयी अधिक जाणून घ्यायला देखील आपल्याला आवडत असते. असे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये (bollywood) आहेत, त्यांची खरी नाव देखील आपल्याला माहित नाहीत. आज खलनायकाची भूमिका करणा-या डॅनीचा (danny) वाढदिवस आहे, त्यांना निमित्ताचे त्यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. कारण आत्तापर्यंत अनेकांना त्यांचं नाव डॅनी का ठेवलं हे देखील माहित नसेल. त्यांना सिनेमा क्षेत्रात करिअर (career)करायचं नव्हतं. तर त्यांना सैन्य दलात करिअर करायचं होतं. परंतु त्यांच्या आईने त्यांना सैन्य दलात भरती होऊ दिलं नाही. त्यामुळे डॅनी तुम्हाला सिनेमात दिसले असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी खलनायकाच्या भूमिकेला इतकी चांगली दाद दिली की, खलनायकाच्या भूमिकेमुळे आजही त्यांचे काही चित्रपट त्यांचे चाहते आवर्जुन बघतात हेही तितकचं खरं आहे.

त्यांच्या मैत्रीणीने डॅनी नाव ठेवलं

डॅनी यांचा जन्म सिक्कीम राज्यातला, त्यामुळे त्यांना भाषेची सुरूवातीला अनेकदा अडचण झाली होती. त्यांचं नाव डॅनी डँग्झोपा (thsering phintso denzongpa) डॅनीला लहानपणापासून घोड्यांची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांना ,सैन्य दलामध्ये जायचं होतं. परंतु त्यादरम्यान भारत-चीनचं यु्ध्द होण्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्यांना त्यांच्या आईने सैन्य दलात जाण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांनी सिनेमाला रस्ता पकडला. अन्यथा डॅनी त्यांच्या इच्छेनुसार सैन्य दलात असते भरती झाले असते. त्यांना डॅनी हे नाव त्यांची मैत्रीण जया बच्चन यांनी दिलं आहे. कारण त्या काळात डॅनीचं नाव घ्यायला अनेकांना अडचण व्हायची त्यामुळे त्यांच्या नावाची अनेकजण खिल्ली उडवत असतं. त्यामुळे त्यांच्या मैत्रीणीने त्यांना डॅनी नाव दिलं. ते इतकं फेमस झालं की, त्यांना लोक डॅनी म्हणून ओळखू लागले.

सिनेमा क्षेत्रातला त्यांचा प्रवास सोप्पा नव्हता

अनेकांचा सिनेमा क्षेत्रातला प्रवास किती खडतर होता, हे त्यांची एखादी स्टोरी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. परंतु डॅनी यांच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्या भूमिका त्यांनी स्विकारल्या कारण इतर काम मिळण्यास किती अडचण आहे, हे सुरूवातीच्या काळात डॅनी ओळखून गेले होते. त्यांनी साकारलेल्या अग्निपथ, हम, अंदर बाहर, चुनौती, क्रांतीवीर, अंधा कानून, घातक, आणि इंडियन या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लोकांना इतक्या आवडल्या की, आजही लोक त्यांच्या नावाची चर्चा करतात. तसेच प्रत्येक भूमिकेला त्यांनी त्या चित्रपटात न्याय देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे खलनायकाची भूमिका साकारावी तर त्यांनीचं असं आजही लोक म्हणतात.

‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

अमृता फडणवीसांच्या आवाजात ‘शिवतांडव स्तोत्र’; अवघ्या काही तासांत व्हिडीओला लाखो व्ह्यूज

तारा सुतारिया करतेय ‘या’ सिनेमासाठी डबिंग, पाहा फोटो…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.