Drugs Case Live | ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंगसह हर्षची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे.

Drugs Case Live | ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री भारती सिंगसह हर्षची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 3:57 PM

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग (Bharti Singh) हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचीया (Harsh Limbachiyaa) या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे (Drugs Case Live Update).

Live Update 

(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)

[svt-event title=”हर्षला तळेजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी” date=”22/11/2020,2:57PM” class=”svt-cd-green” ] न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर हर्षला तळेजा तर, भारतीची कल्याण जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. दोघांवरही कंसंप्शनचे चार्जेस लावण्यात आले आहेत. एनडीपीएस कायदा 1985, कलम 20 अ, 20 ब 2 आणि 27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनीही जामिनासाठी किला कोर्टात अर्ज दाखल केला आहे. [/svt-event]

[svt-event title=”भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला न्यायलयीन कोठडी” date=”22/11/2020,2:22PM” class=”svt-cd-green” ] भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला न्यायलयीन कोठडी, 4 डिसेंबरपर्यंत दोघांनाही न्यायलयीन कोठडी

[/svt-event]

[svt-event title=”भारतीसाठी न्यायालयीन कोठडी तर, हर्षसाठी एनसीबी कोठडीची मागणी करणार” date=”22/11/2020,12:29PM” class=”svt-cd-green” ] भारतीसाठी न्यायालयीन कोठडी तर, हर्षसाठी एनसीबी कोठडीची मागणी करणार आहे. हर्षसाठी सात दिवसांची रिमांड मागण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 27 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीवर कंसंप्शनचे तर हर्षवर फायनांसिंगचाही गुन्हा दाखल झाला आहे. -अतुल सरपांडे, एनसीबी अधिकारी [/svt-event]

[svt-event title=”ड्रग्ज सेवनाप्रकरणी भारती-हर्षवर गुन्हा दाखल” date=”22/11/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वैद्यकीय तपासणीसाठी रवाना” date=”22/11/2020,09:20 AM” class=”svt-cd-green” ] ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचीया आणि कॉमेडियन भारती सिंह यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”भारतीनंतर हर्षलाही अटक” date=”22/11/2020,07:54AM” class=”svt-cd-green” ] तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयाला अटक करण्यात आली. [/svt-event]

(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)

भारती-हर्षला अटक

एनसीबीने काल खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले (Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update).

यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग हिला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. तर, हर्षची चौकशी सुरु होती.  त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)

संबंधित बातम्या :

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

Harsh Limbachiyaa Arrest | कॉमेडियन भारती सिंहपाठोपाठ हर्ष लिंबाचियाला अटक, NCB कडून तब्बल 17 तास चौकशी

(Drugs Case Bharti Singh Harsh Limbachiyaa Arrest Live Update)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.