Tara sutaria : अभिनेत्री तारा सुतारियाच्या ग्लॅमरस फोटोवर चाहते फिदा
आता हिरोपंती-2 मधून तारा अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. सध्या तारा आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ताराने मिनी स्कर्ट
आणि क्रॉप टॉपमधील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.