Farhan-Shibani Marriage ceremony : फोटो पाहून चहाते म्हणाले शिबानी प्रेग्रेंट; काय आहे फोटोमागील सत्य?

अखेर ती वेळ आलीच ज्या वेळेची सर्व जण वाट पहात होते. फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आज विवाहबंधनात (Marriage ceremony) अडकले आहेत. त्यांनी आज खंडाळ्यामधील एका फार्महाऊसवर लग्न केले. मात्र याचदरम्यान शिबानी प्रेग्रेंट (Pregnant) आहे का याची जोरदार चर्चा झाली.

Farhan-Shibani Marriage ceremony : फोटो पाहून चहाते म्हणाले शिबानी प्रेग्रेंट; काय आहे फोटोमागील सत्य?
फरहान, शिबानी लग्न
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 7:16 PM

अखेर ती वेळ आलीच ज्या वेळेची सर्व जण वाट पहात होते. फरहान अख्तर (Farhan Akhtar)आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आज विवाहबंधनात (Marriage ceremony) अडकले आहेत. त्यांनी आज खंडाळ्यामधील एका फार्महाऊसवर लग्न केले. अनेक सेलिब्रिटींनी या ग्रॅण्ड वेडिंगला हजेरी लावली. फरहान अख्तरचा सगळ्यात जवळचा मित्र अभिनेता हृतिक रोशन आपल्या कुटुंबीयांसह या लग्नात सहभागी झाला होता. खंडाळ्याच्या फार्महाऊसवर फरहान आणि शिबानी यांनी सात फेरे घेतले. फरहानचे वडील जावेद अख्तर यांनी या लग्ननामध्ये आलेल्या पाहुण्यांचे चांगलेच आदरतिथ्य केल्याचे पहायला मिळाले. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे लग्न म्हटल्यावर या लग्नाची चर्चा तर होणार होती. मात्र हा लग्नसोहळा अन्य एका कारणामुळे देखील चर्चेत आला. ते कारण म्हणजे शिबानी प्रेग्नेंट आहे का? शिबानी आणि फरहान अख्तर यांच्या लग्नाचे फोटो व्हायर झाले आहेत, त्या फोटोवरून शिबानी प्रेग्रेंट (Pregnant) असल्याचा अंदाज तिचे चहाते लावत आहेत.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये झाली ओळख

शिबानी आणि फरहान यांची ओळख एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. चार वर्ष एकोंएकांसोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अखेर आज त्यांनी खंडाळामधील एका फार्महाऊसमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले असून, चहात्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र याचदरम्यान शिबानी प्रेग्रेंट असल्याची देखील जोरदार चर्चा चहात्यांमध्ये सुरू आहे.

लग्नाचे फोटो व्हायरल

आपल्या लग्नाच्या वेळी शिबानीने लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर फरहान अख्तरने काळ्या रंगाचा सुट परिधान केला होता. लग्नाच्या वेळी त्यांनी परिधान केलेल्या पोषाखाची देखील मोठी चर्चा झाली. मात्र जेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले, तेव्हा चाहत्यांची नजर शिबानीच्या पोटावर पडली. त्यावरून शिबानी ही प्रेग्रेंट असल्याचा अंदाज बांधला जात आहे. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

फोटो मागील सत्य

मात्र आम्ही तुम्हाला या फोटोमागील सत्य सांगू इच्छितो शिबानी ही प्रेग्रेंट नसून, तिने जो नववधूचा पोशाख परिधान केला आहे, त्यामुळे ती प्रेग्रेंट असल्याचा भास होत आहे. शिबानीने परिधान केलेल्या पोशाखामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे. मात्र शिबानी प्रेग्रेंट असल्याची अफवाच असल्याचे आता समोर आले आहे.

संबंधित बातम्या

“तुला ही लढाई जिंकावीच लागेल”, गंगूबाई काठियावाडीचा नवा ट्रेलर रिलीज

Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर रिलिज, दोन तासात तीन लाखांपार

Jhund Song: लफडा झाला वाकडा तिकडा, नागराजच्या झूंडचं दुसरं गाणं रिलिज, झिंगाटपेक्षा भारी?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.