Antim First look : सलमानच्या ‘अंतिम’या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज

सलमान खान आणि आयुष शर्माचा आगामी चित्रपट 'अंतिम'चा पहिला लूक समोर आला आहे. (First look release of Salman's 'Antim' movie)

Antim First look : सलमानच्या 'अंतिम'या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 7:06 PM

मुंबई : सलमान खान आणि आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘अंतिम’चा पहिला लूक समोर आला आहे. पहिल्याच लूकमध्ये आयुष आणि सलमान यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. दोघं एकमेकांना पाहण्याचा अंदाज जबरदस्त आहे. व्हिडिओमध्ये सलमाननं पगडी घातली आहे तर आयुषची बॉडीही मस्त दिसत आहे.

”अंतिम’ची सुरुवात’. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून सलमान खान फिल्म्सतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटात सलमान एका शीख पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका साकारणार आहे. सलमान आणि आयुषचा हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान अॅक्टिंगसोबतच या चित्रपटाची निर्मितीदेखील करत आहे. सलमाननं आयुषला ‘लवयात्री’या चित्रपटापासून लाँच केलं होतं, या चित्रपटात दोघांनी सोबत काम केलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

या चित्रपटासाठी आयुषनं त्याच्या फिटनेसवर खास काम केलं आहे. यासाठीच्या तयारीचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.