Video : इफ्तारच्या प्रतीक्षेत गौहर खानची हालत खराब…व्हिडीओ शेअर

गौहर खाननं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (Gauahar Khan's amazing video went viral)

Video : इफ्तारच्या प्रतीक्षेत गौहर खानची हालत खराब…व्हिडीओ शेअर
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 2:42 PM

मुंबई : गौहर खान (Gauahar Khan) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, मात्र आता गौहरनं एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून तुमचं हसणं थांबणार नाही. गौहर व्हिडीओमध्ये हिजाब परिधान केला असून ती इफ्तारीची वाट बघतेय. (Gauahar Khan’s amazing video went viral)

क्यूट व्हिडीओ शेअर

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

व्हिडीओमध्ये गौहर भुकेनं व्याकुळ झाली आहे आणि तिचे एक्सप्रेशन जबरदस्त आहेत. गौहरनं व्हिडीओ शेअर करत लिहिलं, माझ्या या व्हिडीओशी कोण कोण रिलेट करू शकतं? हाहाहा….या ट्रेंडला रमजान 2021 मध्ये करायलं हवं. मजेदार आहे, परंतु सत्य आहे. तुम्ही स्वतःच्या कोणत्या आवडत्या वस्तूने रोजा तोडता ? खजूर की पाणी?

गौहरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. गौहरच्या या व्हिडीओवर प्रत्येकजण तिचं कौतुक करत आहेत. प्रत्येकजण अशी करतंय की तुझ्यासारखं कोणी नाही. तर कोणी म्हणतंय की तुम्ही हिजाबमध्ये खूप सुंदर दिसत आहात.

हीना खानच्या वडिलांना सोशल मीडियावर श्रद्धांजली न वाहिल्यानं गौहर ट्रोल

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हीना खानच्या वडिलांना श्रद्धांजली न वाहिल्याबद्दल गौहर खानला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर अभिनेत्रीनं त्या लोकांना योग्य उत्तर दिलं होतं. गौहर म्हणाली होती, मी सोशल मीडियावर फक्त पोस्ट करणारी फेक व्यक्ती नाही. मला जे करायचे आहे ते मी करतो. हीनाशी माझे जवळचे संबंध आहेत आणि मला हे लोकांना सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणून कृपया तुमची नकारात्मकता तुमच्याकडेच ठेवा. मी माझे निर्णय वैयक्तिक पातळीवर घेते. माझ्या अनुभवाने प्रतिक्रिया देते.’

गौहर पुढे म्हणाली, ‘मी हीनाच्या वडिलांना माझ्या प्रार्थनेत आठवलं. मला फक्त सोशल मीडियावर राहणा-या लोकांसाठी काहीही करण्याची इच्छा नाही.’

ज्या दीवशी हिनाच्या वडिलांचा मृत्यू झाला त्या दिवशी गौहर खान आणि तिचा पती जैद कोकिलाबेन रुग्णालयात पोहोचले होते.

संबंधित बातम्या

Trishala Dutt : सात वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ब्रेकअप…, संजय दत्तची मुलगी त्रिशालाने सांगितली खासगी गोष्ट

Birthday Special : रोमँटीक गाणी गाणाऱ्या अरिजीत सिंहचा घटस्फोट, आता एका मुलीच्या आईसोबत थाटला संसार

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.