जगभरातील कलाकारांसाठी महत्त्वाची ‘Google Most Search List’ काय आहे?

गुगल दरवर्षाच्या शेवटी त्या सेलिब्रिटींचा यादी जारी करतो ज्यांना संपूर्ण वर्षात सर्वात जास्त सर्च करण्यात आलं.

जगभरातील कलाकारांसाठी महत्त्वाची 'Google Most Search List' काय आहे?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:42 AM

मुंबई : वर्ष 2020 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत अशावेळी गुगलने वर्ष 2020 मध्ये सर्वाधिक (Google India’s Most Searched People in 2020) सर्च केलेल्या सेलिब्रिटीजची यादी जारी केली आहे. भारतात या यादीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut), अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) यांची नावं वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आली आहेत. गुगलने नुकतंच या सेलिब्रिटींच्या नावाची यादी जाहीर केली आहे (Google India’s Most Searched People in 2020).

गुगल दरवर्षी ही यादी जारी करतो आणि जगभरातील लोकांचं लक्ष या यादीकडे असतं. पण, ही यादी काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची काय आहे.

गुगल सर्च लिस्ट म्हणजे काय?

गुगल दरवर्षाच्या शेवटी त्या सेलिब्रिटींचा यादी जारी करतो ज्यांना संपूर्ण वर्षात सर्वात जास्त सर्च करण्यात आलं. या आधारावर कुठला कलाकार जास्त लोकप्रिय आहे हे ठरवलं जातं. या यादीला इतकं महत्त्व यासाठी आहे कारण, सध्या गुगल हा लोकप्रियतेचं नवीन स्त्रोत आहे. सध्या गुगलची क्रेडेबिलिटी इतकी वाढली आहे की लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना गुगल हे नाव माहित आहे.

छोटीशी माहिती का नको, त्यासाठी लोक आजकाल गुगल करतात. त्यामुळे गुगलवर सर्च करण्यात आलेल्या त्या कलाकारांचं महत्त्व आपोआप वाढून जातं ज्यांचं नाव सर्वाधिक सर्च यादीत येतं. गुगल गेल्या अनेक वर्षांपासून मोस्ट सर्च लीस्ट जारी करतो. अनेकाजण गुगलच्या या यादीची आतुरतेने वाट पाहात असतात.

यंदा या यादीत अभिनेत्री अंकिता लोखंडेचं नावंही आहे. गुगल इंडियाच्या सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या कालाकारांच्या यादीत गायिका कनिका कपूरचं नाव तिसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि दुसऱ्या स्थानावर पत्रकार अर्नब गोस्वामीचं नाव आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन यांचं नाव आहे. तर सातव्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती, नवव्या क्रमांकावर अंकिता लोखंडे आणि दहाव्या क्रमांकावर कंगना रनौत आहे.

Google India’s Most Searched People in 2020

संबंधित बातम्या :

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, ‘कंगना रनौत’ दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.