बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतंच एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान रेड कलरच्या शर्ट ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट आणि जबरदस्त दिसत होती.
या ड्रेसच्या पुढच्या बाजूला डिप नेकलाइन देण्यात आली.
हुमाने या ड्रेससोबत स्टेटमेंट इयररिंग्ज आणि स्टोनची अंगठी कॅरी केली आहे.
मेकअपबद्दल बोलायचं झालं तर, तिनं ग्लॅम लूक ठेवून केसांची एक पोनी तयार केली आहे. सोबतच आयलाइनर, मस्करा, हायलाईटर आणि लाल लिपस्टिक लावली आहे.
तिन प्रसिद्ध डिझायनर तन्वी सावलानी यांनी डिझाईन केलेला आउटफिट कॅरी केला आहे. या ड्रेसची किंमत 10, 800 रुपये आहे. आपण हा ड्रेस डिझाइनरच्या वेबसाइटवर विकत घेऊ शकता.