Ileana D’Cruz | ग्लॅमरस ड्रेसमध्ये इलियाने फ्लॉंट केले बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले…

इलियानाने लग्नाआधी आई होण्याचा निर्णय घेतला. प्रेग्नन्सीची न्यूज शेअर केल्यापासूनच ती चर्चेत होती. बाळाचा बाप कोण आहे? यावर तिने बराच काळ मौन राखलं होतं, अखेर काही दिवसांपूर्वी तिने त्याचा फोटो शेअर केला. आता तिने आणखी एक पोस्ट टाकली आहे.

Ileana D’Cruz | ग्लॅमरस ड्रेसमध्ये इलियाने फ्लॉंट केले बेबी बंप, फोटो पाहून चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 3:29 PM

Ileana D’Cruz Pregnancy : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) जेव्हापासून तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे, तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. या प्रवासातील काही क्षण , फोटोंच्या माध्यमातून ती चाहत्यांशी शेअर करत असते. इलियानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची माहिती दिली. पण बाळाचा बाप कोण हे तिने बराच काळ सांगितलं नव्हतं. अखेर काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला होता.

बेबी बंपचा फोटो केला शेअर

इलियाना सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असून तिने नुकताच एक सुंदर फोटो शेअर केला आहे. लाल रंगाच्या ग्लॅमरसमध्ये सुंदर दिसणाऱ्या इलियानाने तिचे बेबी बंपही फ्लाँट केले आणि त्याचे क्यूट नावही सांगितले.

इलियानाने एप्रिलमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तेव्हापासून अभिनेत्री तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत आहे. आता नुकताच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉट रेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबत इलियानाने कलिंगडाची इमोजी शेअर करत ‘माय लिटिल’ असे कॅप्शन दिले आहे.

सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून लोकांनी तिला मुलगा होणार की मुलगी याचा अंदाज लावायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ नक्कीच मुलगी होणार.’

इलियानाने काही दिवसांपूर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्लर फोटो शेअर करत प्रेग्नन्सीबद्दल एक नोट लिहीली होती. ” गरोदरपणा, ही खूप सुंदर भावना आहे ” असेही तिने म्हटलं होतं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.