Allu Arjun : India कभी झुकेगा नहीं…20 वर्षांत पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाल्याने अर्जुन भावूक

त्याच्या मागच्या वीस वर्षाच्या कारर्कीदीबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

Allu Arjun : India कभी झुकेगा नहीं...20 वर्षांत पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाल्याने अर्जुन भावूक
Allu ArjunImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 9:17 AM

‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपट जगभर प्रसिद्ध झाला आहे. कारण त्याची स्टाईल जगातील अनेकांनी केल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. विशेष म्हणजे त्या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग चाहत्यांच्या (Fan) अधिक पसंती पडली होती. एका कार्यक्रमात अर्जुनला (Allu Arjun) पुरस्कार देण्यात आला. तिथं तो बोलत असताना अधिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अल्लू अर्जुनने त्याच्या भाषेमुळे लोकांचं मन जिंकल्याने 20 वर्षांत पहिल्यांदा त्याला हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी तो India कभी झुकेगा नहीं असा डायलॉग मारला.

साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनला ‘इंडियन ऑफ द इयर 2022′(अल्लू अर्जुन इंडियन ऑफ द इयर 2022) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्याला दिल्ली य़ेथे देण्यात आला. त्यावेळी भावूक झाला होता. त्यावेळी त्याने केलेले भाषण अधिक व्हायरल झाले आहे.

त्याच्या मागच्या वीस वर्षाच्या कारर्कीदीबद्दल त्याने भाष्य केलं आहे. त्याला आलेला अनुभव, अशा अनेक गोष्टी त्याने शेअर केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

तो ज्यावेळी भाषण देत होता, त्यावेळी समोर बसलेले मान्यवर सुद्धा भावूक झाले होते. शेवटी तो भारतीय सिनेमा…India कभी झुकेगा नहीं असं म्हणाला.

Non Stop LIVE Update
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा
पक्ष-चिन्हाच्या मालकीवरुन राज ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे अन् अजितदादा.
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली
कुत्रा, टॉमी, बुलडॉग... खोतांची जीभ घसरल्यानंतर इतरांची भाषाही घसरली.
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं
शिंदे अन् ठाकरेंचे उमेदवारांमध्ये राडा, बार्शीतील राजकारण तापलं.
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?
उद्धव ठाकरेंचा माझं कुटुंब, माझी जबाबदारीनुसार अमित ठाकरेंना पाठिंबा?.
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.