अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.
जान्हवीनं नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.
जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.
आता जान्हवीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.