Photo: आज जाने की ज़िद ना करो… जान्हवी कपूरचा हा रेट्रो लूक पाहिला का?

| Updated on: Apr 25, 2021 | 3:10 PM

जान्हवी कपूरच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Janhvi Kapoor's Retro look)

1 / 5
अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर धमाल करत आहे.

2 / 5
जान्हवीनं नुकतंच रुही या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत धमाकेदार काम केलं आहे.

3 / 5
जान्हवी कपूरनं ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

4 / 5
जान्हवीनं ‘गुंजन सक्सेना’, ‘धडक’, ‘रुही’ या चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे.

5 / 5
आता जान्हवीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.