Photo: जास्मिनचं बॅकलेस टॉपमधील फोटोशूट, चाहते वेडावले; सोशल मीडियावर रिअॅक्शनचा पाऊस!
VN |
Updated on: May 19, 2021 | 2:52 PM
जास्मिननं एक बॅकलेस टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Jasmine Bhasin's backless top photoshoot, fans went crazy; Rain of reactions on social media!)
1 / 6
आता जास्मिननं एक बॅकलेस टॉपमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
2 / 6
टीव्ही स्टार जास्मिन भसीन नुकतंच 'बिग बॉस 14' या विवादित शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती.
3 / 6
जास्मिन भसीनला अनेकदा जम्मूमध्ये स्पॉट करण्यात आलं.
4 / 6
जास्मिननं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती व्हाइट कलरच्या बॅकलेस टॉपमध्ये पोज देताना दिसली आहे.
5 / 6
यामध्ये जास्मिन आणि अली डेपर लूकमध्ये दिसले आहेत. या गाण्याची निर्मिती देसी म्युझिक फॅक्टरीनं केली आहे.
6 / 6
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जास्मीन आणि अली केवळ रिअॅलिटी शोचाच भाग नाहीत तर नुकतंच या दोघांचा एक 'तेरा सूट' हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. हे गाणं जो टोनी कक्करचं आहे.