करण जोहर म्हणतो,माझ्या आयुष्यातील ही एक रिकामी जागा ; कधी कधी कुणाचा हात धरायचा असतो, पण आता ते शक्य वाटत नाही

करण जोहरने दिलेल्या मुलाखतीत तो की त्याला असं कधी कधी वाटते की त्याच्यासाठी योग्य जीवनसाथी शोधण्यात त्याला खूप उशीर झाला आहे. “मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर थोडे अधिक लक्ष दिले आहे असं मला वाटत नाही.

करण जोहर म्हणतो,माझ्या आयुष्यातील ही एक रिकामी जागा ; कधी कधी कुणाचा हात धरायचा असतो, पण आता ते शक्य वाटत नाही
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:56 PM

मुंबईः करण जोहर (karan Johar) बॉलिवूडमध्ये तसेच टीव्ही आणि ओटीटीच्या जगातही यशस्वी होत असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधी फारसे बोलत नाही. करण जोहार मनोरंजन (Entertainment) क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. नुकताच करण जोहरने त्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी दिली, त्या पार्टीत सगळं बॉलिवूड सहभागी झालं होतं. मात्र यशाच्या उंच शिखरावर असतानाही या प्रसिद्ध दिग्दर्शकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे (personal life) कधी फारसे लक्ष दिले नाही याची खंत आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या लाइफ पार्टनरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

करण जोहरने दिलेल्या मुलाखतीत तो की त्याला असं कधी कधी वाटते की त्याच्यासाठी योग्य जीवनसाथी शोधण्यात त्याला खूप उशीर झाला आहे. “मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर थोडे अधिक लक्ष दिले आहे असं मला वाटत नाही.

 देवाचे आभारीही मी मानतो

कारण एक पालक म्हणून मी आज खूप समाधानी आहे आणि त्यासाठी देवाचे आभारीही मी मानतो. करणला आता वाटतं की, त्याने जे आता सरोगसीविषयी पाऊल उचलले आहे ते पाच वर्षांपूर्वी करायला हवे होते. मात्र चित्रपटाच्या त्या व्यापात मी माझ्या वैयक्तिक आयुष्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. Dm

 सरोगसीद्वारे त्यांना जग दाखवले

2015 मध्ये करणने त्याची मुले रुही आणि यश यांना सरोगसीद्वारे त्यांना जग दाखवले मात्र तो पुढे म्हणतो की, मला सर्वात मोठी खंत ही आहे की त्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जो आदर आणि वेळ द्यायचा होता तो दिला त्यांना देता आला नाही. त्यांच्यासाठी त्याला खूप उशीर झाला आहे. त्यामुळे आता मला आयुष्याचा जोडीदार मिळण्यासाठी खूप उशीर झाला आहे. तो म्हणतो की, मला खूप दूरवर असणाऱ्या डोंगरावर जाऊन सुट्टी साजरी करायची असते, कधी कधी कुणाचा हात धरायचा असतो, पण आता ते शक्य वाटत नाही.

लाईफ पार्टनर म्हणतो

करण पुढे म्हणाला की, आयुष्याचा जोडीदार तुमच्यासाठी जे करू शकतो, ते पालक किंवा मूल करू शकत नाही. जो हमसफर करू शकतो तो पैलू तो कधीच पूर्ण करू शकत नाही. ज्याला आपण सोलमेट किंवा लाईफ पार्टनर म्हणतो तो माझ्याकडे नाही. माझ्या आयुष्यातील ही एक रिकामी जागा आहे आणि हे माझे सर्वात मोठे दु:ख असल्याचेही तो सांगतो आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.