Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या नवीन घर खरेदीबाबत करण कुंद्राने सोडले ‘मौन’

तेजस्वीने स्वतः चे घर खरेदी केल्याची माहिती आपल्याचाहत्यांच्या सोबत शेअर केली होती.त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन करत कौतुकही केलं होत. मात्र नेटकऱ्यांनी तेजस्वीच्या घर खरेदीबाबीत अनेक प्रश्न उपस्थित केले.

Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या नवीन घर खरेदीबाबत करण कुंद्राने सोडले 'मौन'
karan kundra , Tejasswi Prakash Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 1:44 PM

बिग बॉस फेम अभिनेता करण कुंद्रा (Actor Karan Kundra)व अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)चांगलेच चर्चेत असतात. बिग-बॉसच्या घरात बनलेलं हे कपल रिअल लाईफमध्ये अनेक ठिकाणी एकत्रित दिसून येते.अनेकदा आपले एकत्रित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)शेअर करत असतात. या दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. अनेक त्याच्या पोस्ट, व्हिडिओला चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.

नुकतंच तेजस्वीने स्वतः चे घर खरेदी केल्याची माहिती आपल्याचाहत्यांच्या सोबत शेअर केली होती.त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन करत कौतुकही केलं होत. मात्र नेटकऱ्यांनी तेजस्वीच्या घर खरेदीबाबीत अनेक प्रश्न उपस्थित केले.तसेच तेजस्वीला घर खरेदीसाठी करणने पैसे दिल्याच्या चर्चांही उधाण आले. यावर करण आपले स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाला करणं

तेजस्वीला घर खरेदी करण्यासाठी करणने पैसे दिल्याच्या अफवेवर करणने मौन सोडले आहे त्याने ट्विट करत तेजस्वी ने तिचे नवीन घर स्वतःच्या पैशानी खरेदी केल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

घराचे फोटोपातून अनेक खोडसाळ नेटकऱ्यांनी किती बीएचके घर आहे, पैश्यांचा सोर्स काय? या सगळ्यावर तेजस्वीने उत्तर देणे टाळले. मात्र या नेटकऱ्यांना करणने चांगलेच उत्तर दिले आहे. करणला एका युझर्सने विचारले कि हे घर तुम्ही खरेदी करून दिल का? यावर करणने नाही हे नाही स्वीटी असे उत्तर दिले.

आपल्या ट्विटमध्ये करण म्हटलं की हे घर तेजस्वीने खरेदी केलं आहे. हे काही मिडल एज नाही. ती माझ्याही पुढे चालते, मागे नाही. तुम्ही हा प्रयत्न करायला हवा. तेजस्वीने घर खरेदीचे फोटो शेअर केले होते तेव्हा करण नेही तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

त्याने लिहिले होते की शुभेच्छा ही नवीन जग तू डिजर्व करते. बिग बॉसच्या घरातील तेजस्वी -करण हे कपल चाहत्यांशी चांगलेच पसंतीस उतरले होते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.