Video | ‘लागिरं झालं जी’च्या ‘जयडी’चा डान्सिंग अंदाज, हॉट अदांची सोशल मीडियावर चर्चा!

मालिकेत ‘जयडी’ साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे (Purva Shinde) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे नवनवीन फोटोशूट, ग्लॅमरस अदा आणि डान्स व्हिडीओमुळे ती खूप चर्चेत असते.

Video | ‘लागिरं झालं जी’च्या ‘जयडी’चा डान्सिंग अंदाज, हॉट अदांची सोशल मीडियावर चर्चा!
पूर्वा शिंदे
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 10:47 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका ‘लागिरं झालं जी’ मधील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिका ऑफ एअर गेली असली तरी यातील सर्वच कलाकार अजूनही खूप चर्चेत आहे. मालिकेत ‘जयडी’ साकारणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे (Purva Shinde) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे नवनवीन फोटोशूट, ग्लॅमरस अदा आणि डान्स व्हिडीओमुळे ती खूप चर्चेत असते. नुकताच तिने आपल्या याच डान्सिंग अंदाजात आणखी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे (Lagira zaal ji fame actress Purva Shinde Hot dancing video goes viral).

सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. यात पूर्वाच्या डान्सिंग अंदाजासह ‘हॉटनेस’चा तडका देखील आहे. मालिकेत खलनायिका असतानाही साध्या-भोळ्या वेशात दिसलेली ‘जयडी’ तिच्या या नव्या लूकमुळे सध्या खूपच चर्चेत आहे.

पाहा पूर्वाच्या डान्सिंग अदा :

क्रॉप हूडी आणि शॉर्ट्समध्ये पूर्वाने Cardi B Up या इंग्लिश गाण्यावर ठुमके लगावले आहेत. पूर्वाचा हा व्हिडीओ पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर च्च्ते भरभरून कमेंट करत आहेत. पूर्वाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जातोय.

‘डान्सिंग क्वीन’मध्येही दिसला पूर्वचा जलवा!

‘लागिरं झालं जी’सोबतच पूर्वाने ‘युवा डान्सिंग क्वीन’ या नृत्य स्पर्धेत देखील भाग घेतला होता. या कार्यक्रमात तिने आपल्या नृत्याचे जलवे दाखवले होते. या शो काही कारणांमुळे मध्यावरच ऑफ एअर गेला. मात्र, चाहते पूर्वालाच या शोची विजेती मानतात (Lagira zaal ji fame actress Purva Shinde Hot dancing video goes viral).

‘लागिरं…’च्या खाल्नायीकाने गाजवला छोटा पडदा!

एका सैनिकाच्या जीवनावर त्याच्या प्रेमकहाणीवर आधारित ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत होती. यातील ‘अज्या’, ‘जीजी’, ‘शीतली’, ‘मामी’, ‘जयडी’, ‘भैया साहेब’ ही पात्र प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. सुरुवातीला अभिनेत्री किरण धाने ‘जयडी’ हे पात्र सकारात होती. मालिकेत ‘जयडी’ हे पात्र एका खलनायिकेचे होते. काही वैयक्तिक कारणांमुळे किरणने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘जयडी’ या व्यक्तिरेखेसाठी अभिनेत्री पूर्वा शिंदेची निवड करण्यात आली.

फेशिअल एक्सप्रेशनमुळे पूर्व सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. आणि तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळेच तिला ही मालिका ऑफर करण्यात आली होती. छोट्या पडद्यावर खलनायिका सकारात पूर्वा घराघरांत पोहोचली. सध्या ती तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, आपल्या चाहत्यांशी ती नेहमीच संपर्कात असते.

(Lagira zaal ji fame actress Purva Shinde Hot dancing video goes viral)

हेही वाचा :

Kangana Ranaut : आधी ट्विटरकडून कंगनाचं अकाउंट सस्पेंड, आता अवैज्ञानिक दावा केल्याने इन्स्टाग्रामकडून ‘ही’ कारवाई

VIDEO | ‘लागिरं झालं जी’ फेम अज्याचा कपल डान्स, ती अभिनेत्री कोण?

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.