Marathi Movie : ‘अदृश्य’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग यांची जोडी

मराठीतील 'अदृश्य' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Manjari Phadnis and Pushkar Jog to star in 'Adrusha')

Marathi Movie : 'अदृश्य' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग यांची जोडी
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 2:57 PM

मुंबई : मराठीतील ‘अदृश्य’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   या चित्रपटाच्या निमित्तानं मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग ही जोड़ी आपली जादू दाखवणार आहे. महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘फॅमिली ऑफ ठाकूरगंज’ या चित्रपटानंतर निर्माते अजय कुमार सिंग यांनी रिजनल मराठी सिनेमाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि 2010 मध्ये स्पेनिश ‘ज्युलिया आयज’ या चित्रपटाचा रीमेक  मराठीमध्ये ‘अदृश्य ‘ चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Adrusha

चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल आणि सुमारे 90 लोकांचा ग्रुप सध्या उत्तराखंडच्या थंडीत चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.

या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.                 ‘अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रुपात दिसणार आहे. हे सुपरहिट हॉरर आणि थ्रिलर स्पॅनिश चित्रपटाचे रुपांतर आहे. आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Budget 2021 | अर्थसंकल्पात बॉलिवूडला भोपळा, मनोरंजन क्षेत्र महागणार?

Marathi Serial : ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेला नवं वळण, होणार काकीसाहेबांची एंट्री

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.