Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘मेड इन हेवन’ फेम शोभिता धुलिपालाच्या सौंदर्याचे लाखो चाहते, लवकरच हॉलिवूडमध्येही दाखवणार कमाल

शोभिता तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Millions of fans of 'Made in Heaven' fame Shobhita Dhulipala's beauty, will soon be seen in Hollywood too)

| Updated on: May 31, 2021 | 10:26 AM
शोभिता धुलिपाला एक मॉडेल आणि भारत अभिनेत्री आहे. 2013 मध्ये शोभिता मिस इंडिया किसानमध्ये दुसर्‍या स्थानावर आली होती. शोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडीमधील एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तक आहे.

शोभिता धुलिपाला एक मॉडेल आणि भारत अभिनेत्री आहे. 2013 मध्ये शोभिता मिस इंडिया किसानमध्ये दुसर्‍या स्थानावर आली होती. शोभिता भरतनाट्यम आणि कुचीपुडीमधील एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तक आहे.

1 / 9
शोभिता तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते आणि चाहत्यांनाही तिची स्टाईल आवडते.

शोभिता तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते आणि चाहत्यांनाही तिची स्टाईल आवडते.

2 / 9
शोभिताने अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

शोभिताने अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

3 / 9
या चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये शोभिताला बेस्ट सपोर्टिंग परफॉरमेंससाठी नामांकन देण्यात आलं होतं.

या चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये शोभिताला बेस्ट सपोर्टिंग परफॉरमेंससाठी नामांकन देण्यात आलं होतं.

4 / 9
यानंतर शोभिता सैफ अली खानचा चित्रपट शेफमध्ये दिसली.

यानंतर शोभिता सैफ अली खानचा चित्रपट शेफमध्ये दिसली.

5 / 9
मेड इन हेवन या वेब सीरिजमधून शोभिता धुलिपाला बरीच प्रसिद्धी मिळाली.

मेड इन हेवन या वेब सीरिजमधून शोभिता धुलिपाला बरीच प्रसिद्धी मिळाली.

6 / 9
2018 मध्ये शोभितानं तेलुगू इंडस्ट्रीमध्ये टीक्का गुडाचारी या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

2018 मध्ये शोभितानं तेलुगू इंडस्ट्रीमध्ये टीक्का गुडाचारी या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

7 / 9
शोभिता घोस्ट स्टोरीज मधील अनुराग कश्यपच्या सेगमेंटमध्येही दिसली होती. मात्र याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शोभिता घोस्ट स्टोरीज मधील अनुराग कश्यपच्या सेगमेंटमध्येही दिसली होती. मात्र याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

8 / 9
आता शोभिता लवकरच ‘मंकी मॅन’ नावाच्या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

आता शोभिता लवकरच ‘मंकी मॅन’ नावाच्या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

9 / 9
Follow us
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.