ना जयपूर, ना गोवा, या अभिनेत्रीच्या रेस्तराँमध्ये होणार सोनाक्षी- इक्बालच्या लग्नाचे रिसेप्शन

बॉलिवूडकरांच्या शाही विवाह सोहळ्यातील रिसेप्शनच्या यादीमध्ये जयपूर, गोवा ही ठिकाणे नेहमीच आघाडीवर असतात. पण, सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल जोडीने मात्र लग्नाच्या रिसेप्शनसाठी मुंबईमधीलच एक खास ठिकाण शोधून काढलं आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 10:22 PM
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने बॉलिवूडकरांना दिलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट झाली.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने बॉलिवूडकरांना दिलेल्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट झाली.

1 / 8
चांगली मैत्री झाल्यावर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. यांची प्रेमकहाणी आता लग्नापर्यंत पोहचल्याचे दिसत आहे.

चांगली मैत्री झाल्यावर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. यांची प्रेमकहाणी आता लग्नापर्यंत पोहचल्याचे दिसत आहे.

2 / 8
दोघांच्या लग्नाला दिग्गज अभिनेते आणि सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनीही आशिर्वाद दिले आहेत.

दोघांच्या लग्नाला दिग्गज अभिनेते आणि सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनीही आशिर्वाद दिले आहेत.

3 / 8
परंतु, ज्यावेळी घरच्या मंडळींना लग्नासंदर्भातील प्रश्न विचारला जातो त्यावेळी ही मंडळी आम्हाला लग्नासंदर्भात माहिती नाही, असे उत्तर देताना दिसतात.

परंतु, ज्यावेळी घरच्या मंडळींना लग्नासंदर्भातील प्रश्न विचारला जातो त्यावेळी ही मंडळी आम्हाला लग्नासंदर्भात माहिती नाही, असे उत्तर देताना दिसतात.

4 / 8
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या जोडीच्या रिसेप्शनला 'हिरामंडी' वेब सीरिजमधील कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती देखील समोर आलीये.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल या जोडीच्या रिसेप्शनला 'हिरामंडी' वेब सीरिजमधील कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती देखील समोर आलीये.

5 / 8
शिल्पा शेट्टीच्या मालकीचे मुंबईतील बास्टियन हे रेस्तराँ अलिशान रेस्तराँपैकी एक आहे.

शिल्पा शेट्टीच्या मालकीचे मुंबईतील बास्टियन हे रेस्तराँ अलिशान रेस्तराँपैकी एक आहे.

6 / 8
कोहिनूर टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या या रेस्तराँमधून 360 अंशात मुंबईचं दर्शन होतं.

कोहिनूर टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या या रेस्तराँमधून 360 अंशात मुंबईचं दर्शन होतं.

7 / 8
450 जणांच्या बैठकीची व्यवस्था असणाऱ्या या रेस्तराँमध्ये एक पूलही आहे.

450 जणांच्या बैठकीची व्यवस्था असणाऱ्या या रेस्तराँमध्ये एक पूलही आहे.

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.