Happy Bithday : अजय आणि काजोल यांची लेक Nysa Devgan चे खास अदाकारी फोटो पाहाच!

न्यासा देवगणचा आज (20 एप्रिल) वाढदिवस (Nysa Devgn Happy Birthday) आहे. न्यासाने तिचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे.

Happy Bithday : अजय आणि काजोल यांची लेक Nysa Devgan चे खास अदाकारी फोटो पाहाच!
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 8:42 PM

मुंबई : बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे अजय देवगण (Nysa Devgn) आणि काजोल. अजय-काजोलची जोडी प्रसिद्ध असण्यासोबत नेहमी चर्चेत देखील असते. या दोघांप्रमाणेच आता या दोघांची मुलगी न्याया देवगणही सध्या चांगलीच चर्चेत आहे.

न्यासा देवगणचा आज (20 एप्रिल) वाढदिवस (Nysa Devgn Happy Birthday) आहे. न्यासाने तिचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे. तसंच न्यासा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो  आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. न्यासा तिच्या फॅशन स्टाइलमुळे देखील ओळखली जाते. तर तुम्हालाही स्टायलिश आणि युनिक लूक करायचा असतील तर तुम्ही न्यासाकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.

जर तुम्ही ट्रेडिशनल लुकसाठी बेस्ट एथनिक लुक शोधत असाल, तर तुम्ही न्यासाच्या वेगवेगळ्या लुकपासून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. वरील फोटोमध्ये न्यासाने अतिशय सुंदर असे टैसल्ड कटआउट गाउन घातला आहे.  या गाऊनमध्ये तिचा लूक अतिशय युनिक आणि स्टायलिश दिसत आहे. न्यासाचा हा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

पुढील फोटोत न्यासाने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. न्यासाप्रमाणे तुम्हीही हा लाल रंगाचा लेहेंगा ट्राय करू शकता. न्यासावर हा लेहेंगा खूपच सूट करतोय. या लेहेंग्याच्या स्ट्रॅपी ब्लाउजवर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे. न्यासाप्रमाणे हा लेहेंगा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये नक्कीच परिधान करू शकता.

न्यासा आइस ब्लू रंगाच्या लेहेंग्यात खूपच क्यूट दिसत आहे. तिने या लेहेंग्यासोबत स्ट्रॅपी ब्लाउज घातला आहे. तसंच यावर ऑर्गेन्जा दुपट्टा स्टाइल केलेला आहे. या लेहेंग्यावर न्यासाने ट्रेडिशनल झुमके आणि चोकर नेकलेसने घालून तिचा हा लूक पूर्ण केला आहे. तर तुम्हालाही असा लूक करायचा असेल तर तुम्ही न्यासाचा लूक कॉपी करू शकता.

न्यासा या फोटोत ग्लिटर गोल्डन लेहेंग्यामध्ये दिसत आहे.  लग्नसमारंभासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी या प्रकारचा लेहेंगा एकदम परफेक्ट आहे. हा फ्लेयर्ड लेहेंगा स्ट्रेपी ब्लाउजसोबत परिधान केला जातो. तसंच न्यासाने या लेहेंग्यावर मॅचिंग कानातले घातले आहेत. तिचा हा लूक एकदम स्टायलिश दिसत आहे.

निळ्या आणि सोनेरी प्रिंटेड लेहेंग्यात न्यासाचा लूक एकदम किलर दिसत आहे. न्यासाने स्पॅगेटी-स्ट्रॅप ब्लाउजसोबत फ्लेयर्ड स्कर्ट परिधान केले आहे. त्यासोबत सुंदर असा दुपट्टा घेतला आहे. तर तुम्हीही न्यासाचा लूक ट्राय करु शकता. यामध्ये तुम्ही नक्कीच न्यासाप्रमाणे सुंदर आणि आकर्षक दिसाल.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.