PHOTO | ‘साज ह्यो तुझा…’ ग्लॅमर गर्ल स्मिता गोंदकरचा मराठमोळा ‘नऊवारी’ थाट! पाहा खास फोटो…
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीवर नथ घालून आणि मराठमोळा साज परिधान करून स्मिताने हे फोटोशूट केले आहे. स्मिताच्या या फोटोंमध्ये घोडे देखील पाहायला मिळत आहे.
1 / 7
‘पप्पी दे पारूला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेला मराठी चेहरा अर्थात अभिनेत्री स्मिता गोंदकर.
2 / 7
स्मिताला खरी ओळख मिळवून दिली ती ‘मराठी बिग बॉस’च्या घराने! या घरात आपल्या अनोख्या शैलीमुळे स्मिता अनेकांची लाडकी बनली.
3 / 7
नुकतेच तिने ‘मराठमोळ्या’ अंदाजात फोटोशूट केले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4 / 7
या फोटोंमध्ये स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.
5 / 7
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीवर नथ घालून आणि मराठमोळा साज परिधान करून स्मिताने हे फोटोशूट केले आहे.
6 / 7
स्मिताच्या या फोटोंमध्ये घोडे देखील पाहायला मिळत आहे.
7 / 7
बाईक स्वारी करणारी स्मिता गोंदकर या फोटोंच्या निमित्ताने चक्क घोडेस्वारी करताना दिसली आहे.