Photo: पाकिस्तानची ‘मिया’वर वक्रदृष्टी; टिकटॉक अकाऊंट बंद होताच पॉर्न स्टार मिया खलिफा भडकली!

पाकिस्तान सरकारनं दोनवेळा टिकटॉकवर बंदी घातली आणि हे अ‍ॅप परत सुरू सुद्धा केलं. आता त्यांनी मिया खलिफाचं अकाऊंट बंद केलं आहे. (Porn star Mia Khalifa erupted as soon as Tiktok account was closed in Pakistan)

| Updated on: May 25, 2021 | 1:10 PM
पाकिस्तान सरकारनं दोनवेळा टिकटॉकवर बंदी घातली आणि हे अ‍ॅप परत सुरू सुद्धा केलं. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटीनं या अ‍ॅपमधील कन्टेटवर सेन्सॉर टाकण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ज्यामध्ये एखाद्याच्या अकाऊंटवर वैयक्तिकरित्या बंदी घातली जाते. पीटीएच्या वतीनं मिया खलिफाच्या खात्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

1 / 5
पीटीएने कोणतीही अधिकृत घोषणा न करता मिया खलिफाच्या खात्यावर बंदी घातली. हे का केलं गेलं याचं कारण सांगण्यात आलं नाही.

पीटीएने कोणतीही अधिकृत घोषणा न करता मिया खलिफाच्या खात्यावर बंदी घातली. हे का केलं गेलं याचं कारण सांगण्यात आलं नाही.

2 / 5
मिया खलिफाच्या चाहत्यांना तिचा कंन्टेट पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाला नाही तेव्हा त्यांनी ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला. मिया खलिफाला याबाबत माहिती मिळताच तिला धक्का बसला.

मिया खलिफाच्या चाहत्यांना तिचा कंन्टेट पाकिस्तानमध्ये पाहायला मिळाला नाही तेव्हा त्यांनी ट्विटरवर हा मुद्दा उपस्थित केला. मिया खलिफाला याबाबत माहिती मिळताच तिला धक्का बसला.

3 / 5
मात्र मिया खलिफानं पीटीएच्या या बंदीकडे लक्ष दिलं नाही. तिनं आपल्या एका ट्विटमध्ये जे म्हटले ते पाकिस्तानमधील तिच्या चाहत्यांना दिलासा देणारं आहे.

मात्र मिया खलिफानं पीटीएच्या या बंदीकडे लक्ष दिलं नाही. तिनं आपल्या एका ट्विटमध्ये जे म्हटले ते पाकिस्तानमधील तिच्या चाहत्यांना दिलासा देणारं आहे.

4 / 5
मिया खलिफानं ट्विटमध्ये म्हटलं की, मी आतापासूनच ट्विटरवर माझे सर्व टिकटॉक व्हिडीओ पोस्ट करत आहे. हे माझ्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी आहे.

मिया खलिफानं ट्विटमध्ये म्हटलं की, मी आतापासूनच ट्विटरवर माझे सर्व टिकटॉक व्हिडीओ पोस्ट करत आहे. हे माझ्या पाकिस्तानी चाहत्यांसाठी आहे.

5 / 5
Follow us
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.