Prabhas: दोन वर्षानंतर होणाऱ्या दिल्लीतील ‘रामलीला’ वर अभिनेता प्रभास असणार प्रमुख अतिथी

यासाठी आयोजकांनी भव्य रामलीला समारंभाचे आयोजन केलं आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या या रामालीला अनेक कलाकार हजेरी लावतात. यावर्षीच्या रामलीलासाठी दाक्षिणात्य अभिनेता व बाहुबली फेम प्रभास याला बोलावण्यात आले आहे. प्रभासची उपस्थिती चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय आहे.

Prabhas: दोन वर्षानंतर होणाऱ्या दिल्लीतील 'रामलीला' वर अभिनेता प्रभास असणार प्रमुख अतिथी
PrabhasImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:04 PM

कोरोना महामारीनंतर देशात यंदा सर्व सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती उत्सवानंतर आता कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनंतर साजऱ्या होत असलेल्या दसऱ्याच्या सणाला खूप सणाचे वेध लागले आहेत. दिल्लीतील लाल किल्ल्याच्या (Red fort)मैदानावर भव्य दसऱ्याचे आयोजन केले जाते. येथील रामलीलाही (Ramleela)खूप ही प्रसिद्ध आहे. आयोजन केले जाते. कोरोनामुळे (Corona)यामध्ये खंड पडला होता. मात्र यंदा ही रामलीलाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यासाठी आयोजकांनी भव्य रामलीला समारंभाचे आयोजन केलं आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या या रामालीला अनेक कलाकार हजेरी लावतात. यावर्षीच्या रामलीलासाठी दाक्षिणात्य अभिनेता व बाहुबली फेम प्रभास (Pabhas)याला बोलावण्यात आले आहे. प्रभासची उपस्थिती चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय  आहे.

आमंत्रणही स्वीकारले

लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले यानी दिलेल्या माहितीनुसार प्रभासने दसऱ्याचे आमंत्रण स्वीकारले असून तो 5 ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले, “प्रभास हा बाहुबलीनंतरचा आजचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावावे असे ठरले. आम्ही त्यांना आमंत्रण पाठवले असून त्यांनी ते स्वीकारलेही आहे.

‘प्रभू रामाच्या’ भूमिकेत दिसणार

व्यवासायिक पातळीवर बोलायचे झाल्यास प्रभास शेवटचा त्याच्या ‘राधे श्याम’ चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात क्रिती सेनन सीता तर सैफ अली खान लंकेश रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाशिवाय प्रभास ‘केजीएफ’ फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘सालार’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.