‘मी ‘या’ एका गोष्टीसाठी माझा देश, करिअर सर्व काही सोडेल’; प्रियंका चोप्राची पोस्ट व्हायरल!

प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा चहात वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्य मुळे देखील नेहमी चर्चेत असते.

'मी 'या' एका गोष्टीसाठी माझा देश, करिअर सर्व काही सोडेल'; प्रियंका चोप्राची पोस्ट व्हायरल!
देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना दिसली होती. प्रियांका चोप्रा हिने मोठे खुलासे केले.
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 8:29 PM

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. प्रियांका चोप्रा ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं फक्त बॉलीवूड नाही तर हॉलीवुड देखील स्वतःच्या अभिनयाने गाजवलं आहे. आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा चहात वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्य मुळे देखील नेहमी चर्चेत असते.

प्रियांका तिचे आणि तिच्या परिवाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. आताही प्रियांका चोप्राने एक फोटो शेअर केला आहे ज्याचा उल्लेख तिने तिचं संपूर्ण जग असा केला आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रियांका चोप्रा नेहमी सोशल मीडियावर तिचा पती निक जोनस आणि तिची मुलगी मालती सोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. आताही प्रियंकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

आजकाल प्रियांका तिची लेक मालतीसोबत मोठ्या प्रमाणात वेळ घालवताना दिसते. ती मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. ती आजकाल तिच्या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिने मालतीच्या पायाचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला तिनं माझं संपूर्ण जग असं कॅप्शन दिलं आहे. सध्या प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे.

दरम्यान, प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिची मुलगी तिच्यासाठी तिचं संपूर्ण आयुष्य आहे. तसंच ती तिच्या मुलीसाठी तिचं काम, आपला देश आणि सर्वकाही सोडू शकते.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.