रणवीर आणि कपिल देव यांचा निळ्या जर्सीतला फोटो बघितलात का?

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा ‘83’ साठी खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमात तो माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्व कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. त्यासाठी त्याला खुद्द कपिल देव हेच प्रशिक्षण देत आहेत. ‘83’ हा सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्व चषकामधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. […]

रणवीर आणि कपिल देव यांचा निळ्या जर्सीतला फोटो बघितलात का?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग त्याचा आगामी सिनेमा ‘83’ साठी खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमात तो माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्व कप मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. त्यासाठी त्याला खुद्द कपिल देव हेच प्रशिक्षण देत आहेत. ‘83’ हा सिनेमा 1983 च्या क्रिकेट विश्व चषकामधील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे.

या सिनेमासाठी रणवीर कपिल देव यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यानचे धर्मशाळा येथील काही फोटो रणवीरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर आणि कपिल देव हे दोघेही निळ्या जर्सीत दिसत आहेत. फोटोमध्ये कपिल देव हे रणवीरला काही टिप्स देताना दिसत आहेत.

रणवीरने फोटो शेअर करत “वादळ बनण्याच्या तयारीत. कपिल देव. लेजेंड. प्रवास सुरु”, असे कॅप्शन दिले आहे. या सिनेमात रणवीर व्यतीरिक्त पंकज त्रिपाठी, साकिब सलीम आणि चिराग पाटील आहेत. या सिनेमाचं शूटिंग मे महिन्यापासून सुरु होईल. सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारण्याआधी रणवीर सिंग त्यासाठी खूप मेहनत करतो आहे. त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट शिकतो आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.