सुंदरतेत आईपेक्षा कमी नाही रविना टंडनची मुलगी; १७ व्या वर्षी आहे अशी स्टाईलीश
रविना टंडन ४८ वर्षांच्या आहेत. अजूनही त्या फिटनेसच्या बाबतीत सजग आहेत. रविना टंडन आणि अनिल थडानी यांची मुलगी राशा थडानी हीसुद्धा स्टाईलीश आहे. इंस्ट्रावर ती खूप अॅक्टीव्ह आहे. कित्तेक मुली तिला फॉलो करतात.
Most Read Stories